• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Bjp Candidates Victory Banners Even Before The Results

अखंड विकासाचे कमळ फुलले; निकालाआधीच भाजप उमेदवारांच्या विजयाचे बॅनर

आज राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. हे मतदान संपताच भाजप पक्षाच्या विजयाचे आणि उमेदवारांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले आहेत. त्याची सर्वत्र चर्चा आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 20, 2024 | 08:00 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मतदान संपताच पुण्यातील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विजयाचे बॅनर झळकले. भाजप नेते सनी निम्हण यांनी सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाच्या बॅनर लावले आहेत. अखंड विजयाचे कमळ फुलले विधानसभा निवडणुकीतील महाविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे हे बॅनर आहेत. बॅनरवर सिद्धार्थ शिरोळे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावण्यात आला आहे. पुण्यातील या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे.

…अन् मतदान केंद्रावर सोडला प्राण, अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

एक्सिट पोलचा अंदाज काय ? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून, यामध्ये महायुतीला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीच्या अंदाजानुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. लहान पक्ष आणि अपक्षांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.

ELECTORAL EDGE ZE च्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीला  भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने सर्वाधिक 148 जागांवर उमेदवार उभे केले असून, त्यापैकी 78 जागा मिळू शकतात.  मात्र, 2019 च्या तुलनेत भाजपच्या 27 जागा कमी होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला 26 जागा, अजित पवार गटाला 14, कॉंग्रेसला 60 राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला 46 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 44 जागा मिळू शकतात.

मेघ अपडेट्सनेही महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांवर समाधान मानावे लागेल. अपक्ष आणि लहान पक्षांना 8 ते 10 जागा मिळतील, असेही नमूद केले आहे.

PMARQ च्या अंदाजानुसार, महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील. इतर पक्ष आणि अपक्षांसाठी 2 ते 8 जागा राखीव राहतील, असा अंदाज आहे.

मॅट्रीज एक्झिट पोलने महायुतीला 150 ते 170 जागांचे प्रचंड बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठीच्या या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून जाहीर केला जाणार आहे.  नेमके त्यावेळीच महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येईल हे कळू शकते. निकालानंतर अपक्ष उमेदवारांची संख्याही सत्तास्थापनेसाठी  महत्वाची ठरु शकते.

Karale Master : कराळे मास्तरांना भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील Video व्हायरल

राज्यातील मतदान

महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून ते 67.97 टक्के आहे. तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले, जिथे केवळ 49.07 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.

Web Title: Bjp candidates victory banners even before the results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 08:00 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”
1

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
2

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
3

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
4

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM
किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Feb 22, 2026 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.