Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार

जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांसाठी सुरुवातीला एकूण १०४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 27, 2026 | 06:55 PM
Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Maval, 37 candidates withdrew their nominations

Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Maval, 37 candidates withdrew their nominations

Follow Us
Close
Follow Us:

Maval Political News : वडगाव मावळ :  मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (दि. २७) होता. या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १४ तर पंचायत समितीसाठी २३ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण ३७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे. जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांसाठी सुरुवातीला एकूण १०४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत ७७ अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

सध्याच्या स्थितीत मावळ तालुक्यात फक्त तीन अपक्ष उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बहुतेक ठिकाणी प्रमुख पक्षांमध्येच थेट लढती होत असून, कुसगाव बुद्रुक–काले गटात मात्र चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गटाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : Chitra Wagh on Anjali Bharti : बुद्धीची कीव करावी तितकी कमी…! अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या गायिकेवर चित्रा वाघ संतापल्या

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक असल्याने या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र काही ठिकाणी शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी मतविभाजन होण्याची शक्यता असून, त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे देखील वाचा : Anjali bharati on Amruta Fadnavis : गायिका अंजली भारती जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान
 
       जिल्हा परिषद निवडणूक – माघार घेतलेले उमेदवार

गट क्रमांक २९ – टाकवे

  • उमाकांत दत्तू मदगे
  • भाऊ काशिनाथ मोरमारे
  • ऋषिकेश मधुकर गंभीरे

    गट क्रमांक ३० – इंदुरी
  • दाभाडे स्वाती विक्रम
  • भागवत भाग्यश्री सौरभ
गट क्रमांक ३१ – खडकळे
  • कविता रमेश ओव्हाळ
  • अगरवाल विद्या मुकेश
गट क्रमांक ३२ – कुसगाव
  • ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी
  • राऊत राजश्री संतोष
  • दहिभाते उमेश दत्तात्रय
गट क्रमांक ३३ – सोमाटणे
  • निकिता अक्षय राक्षे
  • राक्षे रेणुका दिलीप
  • मुल्हे मोनिका प्रवीण
  • अनिता सचिन घोटकुळे

    पंचायत समिती निवडणूक – माघार घेतलेले उमेदवार

गट क्रमांक ५७ – टाकवे
  • वर्षा अमोल भोईरकर
  • गट क्रमांक ५८ – नाणे
    निरंक
गट क्रमांक ५९ – वराळे
  • अतुल काळूराम मराठे
  • संतोष भगवंत जांभुळकर
  • दत्तात्रय जयवंत पडवळ
  • चंद्रकांत तुकाराम ओव्हाळ
  • विजय चंद्रकांत शिंदे
गट क्रमांक ६० – इंदुरी
  • घोजगे रमेश सखाराम
  • शेलार प्रताप तुकाराम
  • अनिकेत नंदकुमार शिंदे
गट क्रमांक ६१ – खडकांचे
  • गायकवाड सुभाष प्रकाश
  • विजय सुरेश गायकवाड
गट क्रमांक ६२ – कार्ला
  • नीता पंकज खोले
  • येवले शुभांगी सचिन
    गट क्रमांक ६३ – कुसगाव बुद्रुक
  • लोहार मुरलीधर राघू
  • चव्हाण सुरेश शंकर

गट क्रमांक ६४ – काले

  • सविता साधू मोहोळ
  • ठाकर मनीषा ज्ञानेश्वर
गट क्रमांक ६५ – सोमाटणे
  • सुभाष लक्ष्मण धामणकर
  • कारके हर्षदा साहेबराव
  • बोडके विक्रम जनार्दन
  • अजिंक्य एकनाथ टिळे
  • अक्षय चंदू मस्के
गट क्रमांक ६६ – चांदखेड
  • गराडे कमल रोहिदास

Web Title: Zilla parishad and panchayat samiti elections in maval 37 candidates withdrew their nominations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग
1

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Maval Politics : वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार, राजकारण रंगलं
2

Maval Politics : वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार, राजकारण रंगलं

झेडपी–पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी; वडगाव मावळमध्ये राजकीय वातावरण तापले
3

झेडपी–पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी; वडगाव मावळमध्ये राजकीय वातावरण तापले

मावळात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; 79 उमेदवारांचे अर्ज दाखल
4

मावळात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; 79 उमेदवारांचे अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.