Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोर्शीत सावकारांच्या घरावर धाड; सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाकडे तक्रार येताच कारवाई

घरातून हमीपत्र, 2 लाख 50 हजार रूपये उसनवारी दिल्याबाबतचा नोंद असलेला कागद, व्याजाने पैसे दिले असल्या बाबतची नोंदवही, दुसऱ्या व्यक्तीचे स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प पेपर व दस्तऐवज जप्त करण्यात आले. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2025 | 03:10 PM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Follow Us:

अमरावती : शहरातील अप्पर वर्धा कॉलनी वसाहतीत दोन महिला गेल्या काही दिवसांपासून सावकारी व्यवसाय करत असल्याची तक्रार सहकारी संस्थेच्या उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. त्याद्वारे निबंधक सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे यांच्या पथकाने अपर वर्धा वसाहतीत राहणाऱ्या अर्चना झटाले यांच्या घरी धाड टाकली.

हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग…; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

तिवसा येथील सहाय्यक निबंधक प्रीती धामणे यांच्या पथकाने पूजा राजपूत (रा. अप्पर वर्धा कॉलनी, मोर्शी) या दोन महिलेच्या घरी 10 जानेवारीला धाड टाकली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून हमीपत्र, 2 लाख 50 हजार रूपये उसनवारी दिल्याबाबतचा नोंद असलेला कागद, व्याजाने पैसे दिले असल्याबाबतची नोंदवही, दुसऱ्या व्यक्तीचे स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प पेपर व दस्तऐवज जप्त करण्यात आले.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मोर्शी कार्यालयाचे अधिकारी फिर्यादी राजेश भुयार यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोन्हीही सावकार महिलांना 27 जानेवारीपर्यंत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. गैर अर्जदार दोन्ही महिलेने 31 जानेवारी रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात सादर केला. त्यामध्ये दोन्ही महिलांनी अवैध सावकारी केल्याचे दिसून आले. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी मोर्शी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला. त्यानुसार, पोलिसांनी सावकार महिला अर्चना झटाले व पूजा राजपूत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 23,39, अन्वे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मोर्शी पोलिस करत आहे.

पुण्यातही छापेमारीची कारवाई

कोरेगाव पार्कातील नागरिकांशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या; कोयत्याने चेहरा, गळ्यावरही केले वार

Web Title: Raid on moneylenders house incident morshi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Amravati News
  • Raid News

संबंधित बातम्या

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका
1

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.