Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : महेंद्र थोरवे यांच्या हस्ते जगदंबेमाता मंदिराचं भूमिपूजन; परिसरात स्वच्छतागृह उभारण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर

बंजारा समाज शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाज आपल्या पाठीशी होता हे कदापि विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.बंजारा समाजाच्या श्री जय अंबे मंदिराच्या भूमिपूज

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2025 | 01:58 PM
Raigad :  महेंद्र थोरवे यांच्या हस्ते जगदंबेमाता मंदिराचं भूमिपूजन; परिसरात स्वच्छतागृह उभारण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : बंजारा समाज शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाज आपल्या पाठीशी होता हे कदापि विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.बंजारा समाजाच्या श्री जय अंबे मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.कर्जत येथील सेवालाल नगरमध्ये असलेल्या जय अंबे मंदिराचा जिर्णोद्धार करणेसाठी शासनाने ८० लाखाचा निधी दिला आहे. त्याशिवाय त्या भागात स्वच्छतागृह उभारण्यासाठी १० लाखाचा निधी मंजूर असून या दोन्ही कामांचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते सेवालाल नगरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

सेवालाल जगदंबेमाता मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या दरम्यान काशी येथील बाबूसिंग जगतगुरु महाराज पवरा,शेखर महाराज पवरा जय सेवालाल जगदंब ट्रस्टचे पुनु महाराज ,कर्जत नगरपरिषदचे माजी स्वीकृत नगरसेवक ॲड. संकेत भासे आणि बंजारा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.देविदास चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कर्जत आणि खालापूर मधील बंजारा समाज आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासकामांमुळे आनंदी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून भविष्यात देखील आमदारांची साथ देणार असल्याचे जाहीर केले.

जय अंबे मंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी सेवालाल नगर हे आपले कुटुंब असून बंजारा समाजाने शिवसेना पक्षाची कायम पाठराखण केली आहे.त्यामुळे या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी निधी देवून थांबणार नाही तर या परिसराचा विकास व्हावा यासाठी एक कोटींचा निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन दिले. आपला समाज मेहनत करण्यासाठी ओळखला जातो आणि त्यामुळे राज्याच्या उभारणीत धाम गाळणाऱ्या समाजासाठी काहीतरी करता येत आहे याचा आनंद असल्याचे नमूद केले.

स्थानिक कार्यकर्ते पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी सेवालाल नगर परिसरात सांडपाणी व्यवस्थापन,रस्ते,पाणी आदी कामे पूर्ण करू शकलो असून आणखी एक स्वच्छता गृह उभारण्याची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत असून जय अंबे मंदिर उभारण्याचे सेवालाल नगरचे स्वप्न देखील पूर्ण होत असल्याचे आवर्जून सांगितले.

Web Title: Mahendra thorve lays foundation stone of jagdambe mata temple fund of rs 10 lakhs approved for construction of toilets in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • karjat news
  • Mahendra Thorve
  • raigad

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
2

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
4

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.