Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानची मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपासून पुन्हा येणार रुळावर; पर्यटकांना होणार फायदा

नेरळ-माथेरान मार्गावर पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत. पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येणार आहे. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचे नुकसान होते. मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, माथेरानच्या डोंगरातून तळापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी चॅनेल बसवण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2024 | 12:23 PM
१५ ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन पुन्हा येणार रुळावर

१५ ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन पुन्हा येणार रुळावर

Follow Us
Close
Follow Us:

माथेरान : मध्य नेरळ-माधवरान कॉरिडोर पुढील महिन्यात सुरु होणार आहे. पावसाळ्याच्या महिन्यात माथेरान राणी अर्थात टॉय ट्रेनचा एक मार्ग बंद केला जातो. पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे टॉय ट्रेन बंद ठेवली जाते. मात्र, यावर मध्य रेल्वेने तोडगा काढला आहे.

हेदेखील वाचा : आधी देवेंद्र फडणवीसनंतर छगन भुजबळ…आता नवा नेता; मनोज जरांगेंच्या निशाण्यावर कोण?

मध्य रेल्वेकडून आता पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येणार आहे. तसेच रुळावरील माती देखील साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर टॉय ट्रेनची सेवा 15 ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नेरळ-माथेरान मार्गावर पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत. पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येणार आहे. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचे नुकसान होते.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, माथेरानच्या डोंगरातून तळापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी चॅनेल बसवण्यात येणार आहे. डोंगरावरील पाण्याचा प्रवाहाला योग्य मार्ग दिल्यास टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे.

5 कोटींचा खर्च लागणार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामसाठी 5 कोटींचा खर्च लागणार आहे. मध्य रेल्वेकडून संपूर्ण काम होण्यासाठी 12 महिने लागणार आहे. तर कंत्राटदारांसाठी निविदा जारी केली जाणार आहे. रुळावरील माती बाजूला करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जाणार आहे. मागील वर्षांत देखील मध्य रेल्वेने माथेरानच्या ट्रेनसाठी विविध काम केले आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेने 8 जून ते 15 ऑक्टोबरपर्यंत नेरळ-अमन लॉजपर्यंतची सेवा रद्द केली होती.

हेदेखील वाचा : मृत्यूंनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? शरीरात नक्की कोणते बदल होत असतात? जाणून घ्या

Web Title: Matheran mini train will be back on track from october 15 nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • matheran news
  • Matheran Train

संबंधित बातम्या

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक
1

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Matheran News : नाद करा पण आमचा कुठं; पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला
2

Matheran News : नाद करा पण आमचा कुठं; पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला

Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषद आर्थिक संकटात; पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले
3

Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषद आर्थिक संकटात; पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…
4

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.