माथेरान मिनीट्रेनला सुरुवात झाली असून पहिल्या प्रवासी गाडीला स्थानक प्रबंधक यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली, त्याआधी रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी गाडीची भंडारा उधळून पूजाअर्चा केली.
मध्य रेल्वेने 6 नोव्हेंबरपासून माथेरानसाठी पुन्हा टॉय ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरान टॉय ट्रेन सेवा दरवर्षी पावसाळ्यात बंद केली जाते. टॉय ट्रेनच्या मार्गाचा काही भाग दर पावसाळ्यात…
कर्जत जवळील माधेरान हील स्टेशनला पर्यटक कायमच प्रतिसाद देतात. याच माथेरानची ओळख असलेली मिनी ट्रेन लवकरच सुरु होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नेरळ-माथेरान मार्गावर पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत. पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येणार आहे. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचे नुकसान होते. मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, माथेरानच्या डोंगरातून…