Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाचा पराभव लागला जिव्हारी, जनतेला उद्देशून राज ठाकरेंनी केले ट्विट, म्हणाले….अविश्वसनीय!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून महायुतीचा झंझावात दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या पराभवापासून एकंदर निकालावर भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Nov 23, 2024 | 07:54 PM
मुलाचा पराभव लागला जिव्हारी, जनतेला उद्देशून राज ठाकरेंनी केले ट्विट, म्हणाले….अविश्वसनीय!
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात विधानसभा निकाल हा अनपेक्षित लागला असून महायुतीने महाविकास आघाडीला नेस्तनाबूत केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मातब्बर नेत्यांना घरी बसावे लागले आहे.  या निकालावर महायुतीचे तीन प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले आहे. त्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनीही पत्रकारपरिषदेतून या धक्कादायक निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष अमित ठाकरे यांच्या पराभवावर आणि एकंदर विधानसभा निकालावर  केवळ तीन शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे की, अविश्वसनीय! तूर्तास ऐवढेच…

राज ठाकरे यांचे सोशल मीडिया एक्सवरील ट्विट

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…

— Raj Thackeray (@RajThackeray) November 23, 2024

अमित ठाकरे यांचा पराभव 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांचा माहिम मतदारसंघात पराभव झाला आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांचा विजय झाला आहे. त्यांनी 1316  मताधिक्क्यांनी शिवसेना ठाकरे गटासाठी माहिमचा बाल्लेकिला राखला आहे. महेश सावंत यांना 50213 मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना 48897 मते मिळाली. अमित ठाकरे यांना 33062 इतकी मते मिळाली. अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Sangamner Election Result : काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पराभूत

मनसेचे खाते रिकामे 

मनसे पक्षाने या निवडणुकीमध्ये 135 उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यातील कोणताही उमेदवार विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे 2009 नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही आमदार विधानसभेत नसणार आहे.

महायुतीचा झंझावात 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्या आहेत.  133 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाअसून भाजपचे हे यश आजपर्यंतचे सर्वात मोठे यश ठरले आहे.  2014 मध्ये भाजपला 122 जागांवर विजय मिळाला होता.  त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 41 जागावर आघाडी   मिळवली आहे. या दोन्ही पक्षांनी केलेली कामगिरीही प्रभावशाली आहे.

Uddhav Thackeray PC: पराभवानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; झाले हतबल ‘माझा महाराष्ट्र माझ्याशी’…

महाविकास आघाडीचा सपशेल पराभव

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत असून ठाकरे गट, कॉंग्रेस आणि शरद पवार गट या महत्वाच्या पक्षांना केवळ  45 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यात  कॉंग्रेसला 15 जागा, शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गट10 जागांवर आघाडीवर आहे. इतर घटक पक्षांना काही जागांवर आघाडी मिळाली आहे त्यांचा समावेश केल्यास मविआ 50 पर्यंत पोहचू शकते.

Web Title: Raj thackeray expressed his reaction on the assembly results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 07:54 PM

Topics:  

  • amit thackeray
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
2

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले
3

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”
4

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.