आज वरळी येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. मेळावा संपल्यावर ठाकरे कुटुंबाने एकत्रितपणे फोटोसेशन देखील केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू असताना देशामध्ये राजकीय पक्षांकडून तिरंगा रॅली काढल्या जात आहेत. याबाबत अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मतांना विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला आहे.
देशभरामध्ये सत्ताधारी नेत्यांकडून तिरंगा रॅली काढली जात आहे. तर कॉंग्रेस पक्षाने देखील जय हिंद यात्रा काढली आहे. यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
Raj Thackeary Gudi Padva Melava : मनसे नेते राज ठाकरे यांचा शिवतीर्थावर गुढी पाडवा मेळावा होणार आहे. याची जोरदार तयारी करण्यात आली असून टीझर रिलीज करण्यात आला आहे.
MNS Post Reorganization : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत बदल करुन अमित ठाकरेंवर जबाबदारी टाकली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत राज ठाकरे यांनी देखील टिप्पणी केली होती. अजित पवारांना आता आमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईतील सायन कोळीवाडा भागात सोमवारी रात्री एका चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षांकडून आढावा व कारणमिमांसा करण्यासाठी बैठक घेतली आहे. दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी देखील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे स्वीकारतो, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी ट्विट करीत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून महायुतीचा झंझावात दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या पराभवापासून एकंदर निकालावर भावना व्यक्त केल्या आहेत.
Mahim Assembly Election Result 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम जागेवर निवडणूक लढवली. पण, याही निवडणुकीत राज ठाकरेंच्या पदरी निराशा येणार अशी चिन्ह आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे. माहिम मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार असून याच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अमित ठाकरे यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडणुकीतून माघार घेऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.
भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेता उमेदवार देऊ नये, असे भाजपचे मत आहे.
भाजप नेत्यांनीही सदा सरवणकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची मते कुणाला मिळाली, हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे.
शिवसेनेने मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील पहिल्यांदाच माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माहिम मतदारसंघावरुन जोरादार चर्चा सुरु आहे. अशातच मनसेन जर महायुती विरोधातील उमेदवार मागे घेतले तर मीही उमेदवारी मागे घेईल, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.