• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Uddhav Thackerays First Reaction After The Defeat Nras

Uddhav Thackeray PC: पराभवानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; झाले हतबल ‘माझा महाराष्ट्र माझ्याशी’….

महाविकास आघाडी फार प्रामाणिकपणे वागली ही आमची चूक झाली का, असं आम्हाला वाटतयं. पण महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत अशी वागेल यावर माझा विश्वास नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 23, 2024 | 06:42 PM
मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश

मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: “महायुतीच्या जिंकलेल्या उमेदवारांचे अभिनंदन. हा निकाल म्हणजे लाटेपेक्षा त्सुनामी आली असा हा निकाल आहे. पण  हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटतोय की नाही, ही शंका आहे. थोडक्यात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही अशी आकडेवारी आहे. जे.पी नड्डा बोलले होते. या देशात एकच पक्ष राहील म्हणजे यांना या देशात वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी असंच हवं आहे याच दिशेने त्याची आगेकूच चालली आहे, ” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, “पण आम्ही राज्यभरात ज्या सभा घेतल्या.पण  जनतेने महायुतीला मतदान का केल. सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाची खरेदी  दिली जात नाही म्हणून दिली का, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत म्हणून दिली का, महिलांना सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे, म्हणून त्यांना मते दिली का, नक्की कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे. हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे.  याचं गुपित शोधावं लागेल. पण तुर्तास तरी आपण निराश होऊ नका, काहीच्या मते हा ईव्हीएमचा विजय आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य असेल तर…

आजचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर कोणीच काही बोलण्याची गरज नाही. जर हा निकाल मान्य नसेल तर प्राणपणाने आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. लाडकी बहीण योजनेमुळे जर हा विजय मिळाला असेल तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही , शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, वाढणारी बेरोजगारी आहे. लाडकी बहिणीपेक्षा  ज्या महिला आमच्या सभेला येत होत्या, त्यांचं म्हणणं होतं घर कसं चालवायचं?

महागाई वाढतेय त्यामुळे महिलांनी महायुतीला मतदान केलं का, यावेळेला तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी अपेक्षा आहे.  महाविकास आघाडी फार प्रामाणिकपणे वागली ही आमची चूक झाली का, असं आम्हाला वाटतंय. पण महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत अशी वागेल यावर माझा विश्वास नाही. या निकालात नक्कीच काहीतरी गडबड आहे असे पराभवानंतर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

जनतेचा कौल

भाजपला या निवडणुकीत जनतेने कौल दिला असून सर्वांना एक धक्का बसला आहे. एक्झिट पोल आणि विश्लेषकांचे अनेक अंदाज चुकवत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत बाजी मारली आहे आणि जनतेचा कौल आल्यानंतर आता हतबल होत उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया पत्रकारांसमोर दिली आहे. आपण प्रामाणिकपणे वागूनही चूक झाल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे. तर जनतेने जर असा कौल दिला असेल तर मान्य असून जिंकणाऱ्यांचं अभिनंद त्यांनी यावेळी केलंय.

Web Title: Uddhav thackerays first reaction after the defeat nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 06:36 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
1

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक
2

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका
3

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 
4

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Feb 17, 2026 | 11:41 AM
पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

Feb 17, 2026 | 11:40 AM
IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

Feb 17, 2026 | 11:35 AM
Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Feb 17, 2026 | 11:35 AM
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.