Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Ganesh Festival : कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात NEET पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम या विषयांवर जनजागृती करणारा देखावा साकारला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 17, 2026 | 04:33 PM
शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची होतेय गर्दी
  • मंडळाचे हे यंदाचे ४० वर्षे
  • अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकारला देखावा
 

Ganesh Festival : कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाचा यंदाचा उपक्रम हा कौतुकास्पद आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा सण-उत्सवांना अनेकदा केवळ व्यावसायिक स्वरूप येते, अशा वेळी हे मंडळ शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार आणि पेपर फुटीमुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गंभीर विषयावर प्रकाश टाकून खऱ्या अर्थाने ‘समाज प्रबोधन’ करत आहे. पेपर फुटी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार हा थेट विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. यावर उघडपणे बोलणे अत्यंत गरजेचे आहे.आत्महत्यांबाबत जनजागृती: अपयश किंवा व्यवस्थेतील त्रुटींमुळे तरुण पिढी टोकाचे पाऊल उचलते, हाच मुद्दा घेउन कल्याण पूर्व येथिल जय गणेश मित्र मंडळाने अनोखा देखावा सादर केला आहे. या माध्यमातून गणेश उत्सवाचा मूळ उद्देश आमि लोकमाण्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र आणण्यासाठी केली होती .

 

 

देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची होतेय गर्दी ..

कल्याण पूर्वेतील येथिल जय गणेश मंडळाने शिक्षण क्षेत्रात होणारा काळा बाजार नेट पेपर फुटी संदर्भात होणाऱ्या आत्महत्या या वर आगळा वेगळा देखावा सादर केला आहे. कल्याण येथिल जय गणेश मित्र मंडळ हे दरवर्षी सामाजिक प्रश्वावर देखावा सादर करुन समाज प्रबोधनाचे काम करत असतात. दरवर्षी सामाजिक प्रश्नावर देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे हा मंडळाचा उद्देश असल्याने मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

मंडळाचे हे यंदाचे ४० वर्षे

कल्याण पूर्वेतील येथिल जय गणेश मंडळाचे ४० वर्षे असून हे मंडळ नेतिवाल्याचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. या आधी मंडळाने मराठी भाषा अभिमान, ऑनलाइन लॉटरीवर अशा विषयांवर या देखावे साकारलेले आहे. यंदा नीट पेपरफुटीचा विषय आहे. पेपर फूटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आपल्या देशात परीक्षा पद्धती पारदर्शक नाही. त्याचा फटका पालक आणि विद्यार्थी वर्गास सहन करावा लागतो. पाश्चिमात्य देशात परीक्षा प्रक्रिया आणि पद्धती पारदर्शक कशी आहे. चीनमध्ये ती अधिक पारदर्शक आहे. असे देखाव्यातून दाखवण्यात आले आहे .

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकारला देखावा

जय गणेश मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मंडळाचे पदाधिकारी सुनील केणे, नितिन बनसोडे, विलास बाईत, आनंद शिंदे ,सतीश सोनावणे यांनी हा देखावा साकारला आहे…

 

Web Title: Raja from netivali raises public awareness about the neet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Festival
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
1

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
2

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू
3

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
4

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.