Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम पोलिसांच्या ताब्यात

चॉकलेटचे आमिष दाखवून एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवार (दि. 9 ) सकाळी 6 वाजताच्या दरम्यान वडगाव मावळ येथील माळीनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 10, 2023 | 09:05 AM
चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम पोलिसांच्या ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : चॉकलेटचे आमिष दाखवून एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवार (दि. 9 ) सकाळी 6 वाजताच्या दरम्यान वडगाव मावळ येथील माळीनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिलशाद अलाम खान (वय 20 रा माळीनगर वडगाव मावळ जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला जबरदस्तीने दुकानात घेऊन जाऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते करीत आहेत.

Web Title: Rape of minor girl by luring her with chocolate naradam in police custody nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2023 | 09:05 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Rep

संबंधित बातम्या

कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ
1

कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.