Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का; ‘या’ पक्षाने सोडली साथ, स्वबळावर लढणार निवडणूक

राज्यातील सर्व 288 जागा आम्ही स्वबळावर लढवू, आमचे 23 आमदार निश्चित आहेत, अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली. महायुतीपासून वेगळे होऊन विधानसभेच्या सर्व 288 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेल्या जानकर यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2024 | 02:36 PM
विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का; ‘या’ पक्षाने सोडली साथ, स्वबळावर लढणार निवडणूक
Follow Us
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीपासून वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणाच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.

हेदेखील वाचा : Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर; हायकोर्टाचा सरकारवर प्रश्नांचा भडिमार; दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

विदर्भातील दर्यापूर, अमरावती, अचलपूर, बाळापूर, तिवसा, अकोला येथे रासपच्या संमेलनांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यात रासपची ताकद वाढली आहे. त्यामुळे पक्ष मजबूत करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून अत्यंत सक्षम उमेदवारांची विधानसभेसाठी निवड केली जात आहे. काही उमेदवारांची यादीही तयार आहे. उर्वरित उमेदवारांचीही वेळेत निवड केली जाईल, अशी निवडणूक नियोजनाची माहितीही जानकर यांनी यावेळी दिली.

राज्यातील सर्व 288 जागा आम्ही स्वबळावर लढवू, आमचे 23 आमदार निश्चित आहेत, अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली. महायुतीपासून वेगळे होऊन विधानसभेच्या सर्व 288 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेल्या जानकर यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. तिसऱ्या आघाडीला विशेष राजकीय भवितव्य नसल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला.

महायुतीबद्दल द्वेष नाही

महायुतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेऊन ताकदीची चाचपणी करणार असलेल्या महादेव जानकर यांनी आपले महायुतीशी कोणतेही वैर नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत रासपला राज्याच्या 40 जागा मिळाव्यात हा प्रस्ताव रासपने महायुतीला दिला आहे. मात्र, आजतागायत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

हेदेखील वाचा : चीन 2030 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार; मोहिमेसाठी लूनार स्पेस सूट करण्यात आला लॉन्च

Web Title: Rashtriya samaj paksha will contest election independently in maharashtra assembly nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • Mahadev Jankar
  • political news

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
2

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
3

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.