राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नवी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सत्तेच्या चाव्या बहुजन समाजाच्या हातात येण्यासाठी कायम संघर्ष करत राहू, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
राजू शेट्टी, महादेव जानकर व मी एकत्र आलो आहोत, आता लोक एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा हादरा बसेल, असा विश्वास माजी आमदार प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी…
राष्टीय समाज पक्ष आयाेजित ‘युवा संघर्ष निर्धार परीषदे’च्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नवीन पक्ष काढावा आम्ही युती करु असे विधान केले आहे.
ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा पुरावा माझ्याकडे नाही. निवडणुकीपूर्वी काहींनी प्रेझेंटेशन दिले होते. अशाप्रकारे मशीन हॅक करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ही आमची चूक होती.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला मतदान करु नका. कारण आम्ही कॉंग्रेसला सत्तेतून हटविण्यासाठी राजू शेट्टी, रामदास आठवले आणि मी महायुतीला समर्थन दिले.
विधानसभा निवडणुक लवकरच होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलतांना दिसून येत आहे, पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी…
राज्यातील सर्व 288 जागा आम्ही स्वबळावर लढवू, आमचे 23 आमदार निश्चित आहेत, अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली. महायुतीपासून वेगळे होऊन विधानसभेच्या सर्व 288 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेल्या जानकर यांनी आपण…
राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती बारामती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघातून चार ते पाच जणांनी उमेदवारीची मागणी…
राजकीय नेत्यांना शिवीगाळ केल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. दरम्यान अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाने शिविगाळ केल्याचा आरोप रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला…
अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये 2014 च्या निवडणूकीमध्ये दिलेल्या लढतीची आठवण करुन देत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
सुनेत्रा पवारांना भरघोस मते देऊन खासदार करावे. त्यानंतर आम्ही बारामतीसाठी मोठा विकासनिधी आणू. हे मी भावी केंद्रीय मंत्री म्हणून बोलतोय, असे जानकर यांनी जाहीर केले. मी आता सांगतोय, आम्ही निवडणुकीच्या…
बारामती : महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्षाला परभणीची जागा मिळण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणणे ही माझी नैतिक जबाबदारी असून, धनगर समाज सुनेत्रा…
महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची परभणीमध्ये सभा पार पडत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कॉंग्रेसला धारेवर धरले.
लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर राजकीय पक्षांमधील तिढा बऱ्याच ठिकाणी झालेला पाहायला मिळाला. भाजपचे मित्र पक्ष असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही राजकीय चर्चेचा विषय ठरली होती. परंतु,…