Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’; चिपळूणमध्ये 12 जानेवारीपासून…

कीर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रवचनकार  धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 10, 2026 | 03:57 PM
हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’; चिपळूणमध्ये 12 जानेवारीपासून…
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूणमध्ये चारुदत्त आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’
कीर्तनमाला १२ जानेवारीपासून सुरू 
श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी

चिपळूण: आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे नेटके संयोजन, यामुळे चिपळूणवासिय रसिकांना दरवर्षी ओढ लावणारी कीर्तनमाला १२ जानेवारी पासून सुरु होत आहे. यंदाच्या दशकपूर्ती कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणार आहेत. दि. १२ ते १६ जानेवारी कालावधीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न होणारी ही कीर्तनमाला दरवर्षी प्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य असुन प्रेक्षागृहातील पहिल्या काही आसन रांगा निमंत्रित व आयोजक परिवारासाठी राखीव असणार आहेत. गेली नऊ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली यंदाची कीर्तनमाला दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या कालावधीत संपन्न होणार आहे.

कीर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रवचनकार  धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आफळेबुवां यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते यावर्षी सहकारी कलावंत म्हणून तबला साथ मिलिंद तायवाडे पखवाज साथ मनोज भांडवलकर व ऑर्गन साथ चिंतामणी निमकर करणार आहेत.

श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी

दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी असते. विषयाला रखजैसे रंगमंच नेपथ्य अनुरूप असणारी वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रदेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे स्मरणीय ठरत आली आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची अत्य काळाची कारकीर्द दैदिप्यमान कशी होती ? आनंदीबाई पेशवा वांचा खरा इतिहास काय?

चिपळूण बापट आली येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्री गुरुमाऊली सद्गुरू वासुदेव दळवी काका महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या या कीर्तनमालेत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे पैलू, राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्क्रसपूर्ण विवेचन व सुश्राव्य सादरीकरणातून उलगडत असतात.
इंदिरा गाधी सास्कृतिक केंद्र येथील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रसिकांनी विनामूल्य प्रवेश आसन रामा व्यवस्थेचा लाभ घेण्याचे दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजित वेळेत उपस्थित रहये असे आवाहन आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Charudatta aphalebua kirtan in chiplun 12 to 16 january about shrimant madhavrao peshve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Chiplun
  • Cultural Event
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Fishing News: रत्नागिरीतील सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात! पापलेटचे दर्शन दुर्मीळच
1

Fishing News: रत्नागिरीतील सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात! पापलेटचे दर्शन दुर्मीळच

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
2

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत

Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
3

Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन
4

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.