Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

Ratnagiri: रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर रोड या महत्वाच्या स्थानकांवरून सुटणाऱ्या सर्व गाडधा तुडुंब भरून धावत आहेत. सर्वच स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिस गर्दी नियंत्रणासाठी अहोरात्र तैनात करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 21, 2026 | 02:36 PM
Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
Follow Us
Follow Us:
  • चाकरमान्यांचा परतीचा प्रवास झाला सुरू
  • कोकणातील महत्वाच्या रेल्वेस्थानकांवर अलोट गर्दी
  • गर्दीचा ताण पाहता रेल्वे प्रशासनाचे अचूक नियोजन 
रत्नागिरी: ‘गणपती बाप्पा आणि विसर्जनानंतर बाप्पाला निरोप देऊन आता कोकणातून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद अनुभवल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे सहा लाख गणेशभक्त कोकण रेल्वे, एस टी च्या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या दिशेने परतू लागले आहेत. यामुळे कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची, अभूतपूर्व पाहायला मिळत आहे. सर्वच रेल्वेगाड्या प्रवाशांनी खचाखच भरल्या असून स्थानकांवर मोठी लगबग दिसून येत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेसही, खासगी बसेस सुद्धा मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. अवध्या कोकणाचे आराध्यदैवत असलेल्या गणपती चाप्पाच्या उत्सवासाठी लाखो गणेशभक्त दरवर्षी कोकणात येत असतात. कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने ३६० फेऱ्या सोडल्या होत्या. या विशेष रेल्वे फेऱ्यांमधून आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे सहा लाखांहून अधिक भक्त कोकणात दाखल झाले होते. मुंबईकरांची गर्दी लक्षात घेऊन गौरीच्या सणासाठी १७सप्टेंबरपर्यंत आणखी चार रेल्वे फेऱ्यांची भर घालण्यात आली होती.

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

आता परतीचा प्रवास सुरू झाला असून १४ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झाले होते. काहींचे गणपती दीड दिवसाचे असल्याने १५ सप्टेंबर रोजी विसर्जन झाल्यानंतर लगेचच परतीचा प्रवास सुरू झाला. १६ सप्टेंबरपासून कोकणातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी अधिकच वाढू लागली आहे. शुक्रवारी पाच दिवसांच्या तर शनिवारी सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर गर्दीचा ताण वाढला. ही गर्दी सोमवारी (२० सप्टेंबर) पर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काहींचे गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत (शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर) असल्याने पुढील काळातही गर्दी राहील.

पुढे २६ आणि २७ सप्टेंबरदरम्यान परतीच्या प्रवाशांची मोठी गर्दी होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व काळात प्रवाशांना सुरक्षित व सुकर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. चाकरमान्यांच्या प्रचंड गर्दीचे चोखा नियोजन करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून परतीसाठी १८२ विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’

रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर रोड या महत्वाच्या स्थानकांवरून सुटणाऱ्या सर्व गाडधा तुडुंब भरून धावत आहेत. सर्वच स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिस गर्दी नियंत्रणासाठी अहोरात्र तैनात करण्यात आले आहेत. गर्दीचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल विशेष सतर्कता बाळगून आहे. प्रवाशांच्या सामानाची आणि दागिन्यांची सुरक्षा करण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: People rush to railway station bus stand for go back to mumai after ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Ratnagiri

संबंधित बातम्या

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
1

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
2

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.