Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे धरणांतून पाणीगळती! रत्नागिरीकरांनी पाणी प्यायचं कसं?

Ratnagiri: शासनस्तरावर  ५०० कोटीच्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि काटकस्सनीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 03:38 PM
Ratnagiri water Department

Ratnagiri water Department

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी जिल्ह्यातील १० धरणांना लागली पाणीगळती
  • लहान-मोठे मिळून ७१ धरण प्रकल्प कार्यरत
  • दररोज हजारो लिटर मौल्यवान पाणी वाया, परिस्थिती बिकट
Ratnagiri: जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असतानाच, दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील १० महत्त्वाच्या धरणांना गळती लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर मौल्यवान पाणी वाया जात असून परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच झालेला अल्प पाऊस आणि तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचा वाढलेला वेग यांमुळे आधीच जिल्ह्यातील सर्व जलसाठे वेगाने खालावत चालले आहेत. त्यातच धरणांमधून होणाऱ्या या सातत्यपूर्ण पाणीगळतीने जिल्ह्यातील जलसंकटात मोठी भर घातली असून नागरिक हवालदील झाले आहेत. पाणी वाचवणे आणि धरणांची तातडीने दुरुस्ती करणे हे सध्या प्रशासनापुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

व्यवस्थापन आव्हानात्मक

मान्सूनचा हंगाम संपल्यानंतर धरणांमध्ये शिल्लक राहिलेल्या उपलब्ध पाणीसाठ्वाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्याची प्रक्रिया पाटबंधारे विभागामार्फत सध्या राबदली जात आहे. जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि दैनंदिन गरजा या सर्वांचा विचार करताना प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला जिल्हातील एकूण ७२ धरणांमध्ये मिळून सरासरी सुमारे १५ टक्के इतका समाधानकारक वाटणारा पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

आता फेब्रुवारी महिन्याची गरज नाही! ४ महीने आधीच ‘हापूस’ची मार्केटमध्ये एन्ट्री; तब्बल २१ हजार…

… तर संकट दूर होईल

जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेता धरणांना लागलेली गळती ही अत्यंत संवेदनशील आणि गंभीर बाब मानून पाटबंधारे विभागाने दुरुस्तीसाठी ठोस पावले उक्लण्यास सुरुवात केली आहे. गळतीमुळे दररोज मोठ्बा प्रमाणावर होणारा पाण्याचा अपव्यय तात्काळ थांबवणे हेच तया प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट बनले आहे. पावसाचा अनियमितपणा आणि वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखल्या जात आहेत.

शासनस्तरावर  ५०० कोटीच्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि काटकस्सनीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. जर वेळेत दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आणि गळती रोखण्यात यश आले, तरच रत्नागिरी जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईच्या सावटातून सुरक्षितपणे बाहेर काळणे शक्य होणार आहे.

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: रत्नागिरी जिल्ह्यातील किती धरणांना लागली पाणीगळती लागली आहे?

    Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील 10 धरणांना लागली पाणीगळती लागली आहे.

  • Que: ७२ धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी आहे?

    Ans: ७२ धरणांमध्ये सरासरी १५ टक्के इतका समाधानकारक वाटणारा पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: Ratnagiri 72 water project and 10 dams water leakage drought 2026 ratnagiri tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • Ratnagiri News Update
  • water news

संबंधित बातम्या

Ratnagiri: भीषण काळरात्र! पोलिस अपघाताची माहिती घेण्यासाठी अंजनारी घाटात गेले अन् कंटेनरने…
1

Ratnagiri: भीषण काळरात्र! पोलिस अपघाताची माहिती घेण्यासाठी अंजनारी घाटात गेले अन् कंटेनरने…

आता फेब्रुवारी महिन्याची गरज नाही! ४ महीने आधीच ‘हापूस’ची मार्केटमध्ये एन्ट्री; तब्बल २१ हजार…
2

आता फेब्रुवारी महिन्याची गरज नाही! ४ महीने आधीच ‘हापूस’ची मार्केटमध्ये एन्ट्री; तब्बल २१ हजार…

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय
3

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.