Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवाब मलिकांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीनाला 3 महिन्यांची मुदतवाढ, काय आहे प्रकरण?

मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं तीन महिने मलिकांना दिलासा मिळाला असून, यादरम्यान कोणतीही सुनावणी होणार नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 12, 2023 | 11:43 AM
नवाब मलिकांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीनाला 3 महिन्यांची मुदतवाढ, काय आहे प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार नवाब मलिक (Nawab Malik Bail) हे नुकतेच जेममधून बाहरे आले आहेत. यानंत त्यांना आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) देखील मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं तीन महिने मलिकांना दिलासा मिळाला असून, यादरम्यान कोणतीही सुनावणी होणार नाही. (relief to Nawab Malik; Supreme Court extends bail by 3 months, what is the case)

कोणत्या कारणासाठी अटक…

दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. तसेच मनी लाँडरिंग अर्थात पैशाच्या अफरातफर प्रकरणात नवाब मलिक तब्बल दीड वर्ष जेलमध्ये होते. 11 ऑगस्ट रोजी वैद्यकीय उपचारासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर आता न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं मलिकांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड येथील जमीन व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका मलिकांवर ठेवण्यात आला आहे. हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या कारणावरुन फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं मलिकांना अटक केली होती.

Web Title: Relief to nawab malik supreme court extends bail by three months what is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2023 | 11:43 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.