Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा चालकांचे आजपासून पुन्हा चक्का जाम आंदोलन

- बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांची माहिती

  • By Aparna
Updated On: Dec 12, 2022 | 01:32 PM
Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

Follow Us
Follow Us:

पुणे : बाईक टॅक्सीला विरोध दर्शवत ती सेवा बंद करण्यासंदर्भात शहरातील विविध रिक्षा संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांनी बेमुदत आंदोलनाला सुरूवात देखील केली होती, मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती नेमली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यावेळी सांगितल्याने रिक्षा चालकांनी संप मागे घेतला होता. त्यानंतर अजूनही बाईक टॅक्सी संदर्भात शासनाने कोणताच अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याने, तसेच बाईक टॅक्सीवर कारवाई केली जात नसल्याने रिक्षा चालकांनी आज (१२ डिसेंबर) पासून पुन्हा बेमुदत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

डॉ. क्षीरसागर म्हणाले, बाईक टॅक्सीला सुरू होऊन वर्षभराचा काळ उलटल्यानंतरही रिक्षा चालकांच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. बाईक टॅक्सी सर्वसामान्यांना परवडणारी असली तरी रिक्षा चालकांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम पडला आहे. आम्ही देखील याच देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा आमचा कायजदेशीर हक्क असून आम्ही तो बजावणारच असे त्यांनी कळवले आहे. सोमवारी (१२ डिसेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून आरटीओ कार्यालय परिसरात येऊन आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Rickshaw drivers are protesting again from today nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 01:32 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • rickshaw drivers

संबंधित बातम्या

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना
1

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना

Satara Rain: कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श; वाईत भाविकांची गर्दी
2

Satara Rain: कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श; वाईत भाविकांची गर्दी

रेशन दुकानातून गहू झाला बेपत्ता! गडचिरोली जिल्ह्यात तीन महिने होणार मक्याचे वितरण; नागरिकांमध्ये संताप
3

रेशन दुकानातून गहू झाला बेपत्ता! गडचिरोली जिल्ह्यात तीन महिने होणार मक्याचे वितरण; नागरिकांमध्ये संताप

Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र
4

Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.