Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षे’त एस व्ही शेट्टी इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड, शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; ओंकार एज्युकेशन सोसायटीचे सर्वत्र कौतुक…

पुण्यातील वाडिया महाविद्यालयातर्फे गेल्या अनेक वर्षापासून शालेय स्तरावरील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र 'प्रज्ञा शोध परीक्षेत' यावर्षी मुरबाड येथील एस व्ही शेट्टी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 25, 2023 | 10:34 AM
‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षे’त एस व्ही शेट्टी इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड, शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; ओंकार एज्युकेशन सोसायटीचे सर्वत्र कौतुक…
Follow Us
Close
Follow Us:

मुरबाड : शैक्षणिक क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पुण्यात मागील अनेक वर्षापासून ‘महाराष्ट्र प्रज्ञा शोध’ ही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत राज्यभरातून विद्यार्थी सहभाग घेत असतात. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातर्फे गेल्या अनेक वर्षापासून शालेय स्तरावरील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ‘प्रज्ञा शोध परीक्षेत’ यावर्षी ओंकार एज्युकेशन सोसायटीचे एस. व्हि.शेट्टी इंग्लिश मिडीयम स्कूल, मुरबाड या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. निधी किरण यशवंतराव हिने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या यशामुळे कु. निधी तसेच शाळेचेही सर्व स्तरावर कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रचंड मेहनत, जिद्द व शाळेच्या सहकार्यामुळं यश

शाळेचे हरहुन्नरी मुख्याध्यापक श्री. डोहळे सर यांनी सांगितले की, आमच्या विद्यार्थ्यांची मेहनत व जिद्द,सहकारी शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळं हे यश मिळाले आहे. या सर्वांबरोबरच मुरबाड तसेच बदलापूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेले आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गजानन टोहके सर व सौ. टोहके मॅडम या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. असं मुख्याध्यापक श्री. डोहळे सर यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षा आजच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक

यावेळी शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेपासून यूपीएससी या परीक्षांचे मार्गदर्शक व्याख्याते, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री. संजय ठाकरे सर यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन केले आहे की, स्पर्धा परीक्षा हा आजच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील स्कॉलरशिप, होमी भाभा, एम टी एस ई, एन टी एस ई इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी करून, भविष्यातील करिअरचा पाया मजबूत करावा व आपले उज्वल भवितव्य घडवून देशाच्या विकासात योगदान द्यावे. असं ठाकरे सर यांनी विद्यार्थी व पालकांना आवाहन केले आहे.

Web Title: S v shetty english medium school murbad school students excelled in maharashtra proficiency examination omkar education society is widely appreciated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2023 | 10:34 AM

Topics:  

  • School Students

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
1

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

महाराष्ट्राच्या या विभागातील 1068 शाळा बंद होणार? क्लस्टर शाळा धोरणाची अंमलबजावणी
2

महाराष्ट्राच्या या विभागातील 1068 शाळा बंद होणार? क्लस्टर शाळा धोरणाची अंमलबजावणी

धक्कादायक!अंगणवाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित, रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर
3

धक्कादायक!अंगणवाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित, रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर

झालावाडनंतर आणखी एक मोठी दुर्घटना, शाळेचं प्रवेशद्वार कोसळलं विद्यार्थ्यांवर
4

झालावाडनंतर आणखी एक मोठी दुर्घटना, शाळेचं प्रवेशद्वार कोसळलं विद्यार्थ्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.