सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील अतिक्रमने आज आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत जमीनदोस्त करण्यात आली. सिव्हिल चौकापासून ते गारपीर रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूला असणारी विक्रेत्यांची अतिक्रमणे महापालिकेने हटवीत रस्ता मोकळा केला.दरम्यान ही अतिक्रमण हटाव मोहीम महानगरपालिकेने कोणतीही नोटीस न देता राबवल्याचा आरोप इथल्या व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी केला आहे. यावेळी काही दुकानदारांनी अधिकाऱ्यांशी वादही घातला आहे.