Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर संजय राऊत यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…

मधल्या काळामध्ये उदय सामंत जात होते ते काय करत होते. म्हणून तुम्हाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व आता कळेल. यांचे या महाराष्ट्रात जे काही महत्त्व होतं ते हेच महत्त्व आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2026 | 01:41 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील हे सातत्याने आंदोलन करताना दिसत आहेत. यावरूनच आता शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कोर्टाचा निर्णय काय आहे हे मला कळले नाही. कोर्टाने आंदोलन करण्यापासून रोखले नाही. पण परवानगीशिवाय आंदोलन करू नका. परवानगी कोणाची तर सरकारची. मग आंदोलनाचा हक्क आणि अधिकार राहिला कुठं?

खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, कोर्टाचा निर्णय काय आहे हे मला कळले नाही. कोर्टाने आंदोलन करण्यापासून रोखले नाही. पण परवानगीशिवाय आंदोलन करू नका. परवानगी कोणाची तर सरकारची. मग आंदोलनाचा हक्क आणि अधिकार राहिला. आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारने त्यांच्या आंदोलनाची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना योग्य जागा द्यावी. सरकार काय सांगते कळत नाही आणि कोर्टाची भाषा आम्हाला कळत नाही, असे ते म्हणाले.

तसेच काल मी मराठवाड्यात होतो. दोन दिवस संपूर्ण मराठवाडा खदखताना मला दिसला मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ अत्यंत चिंताजनक आहे. जी पीक शेतकरी तिकडे घेत आहेत, सोयाबीन असेल किंवा अन्य काही असेल ही अक्षरश: जळून गेली आहेत, 60 दिवसांपेक्षा जास्त इथे एक पाण्याचा थेंब पडलेला नाही.

‘मधल्या काळामध्ये उदय सामंत जात होते ते काय करत होते. म्हणून तुम्हाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व आता कळेल. यांचे या महाराष्ट्रात जे काही महत्त्व होतं ते हेच महत्त्व आहे. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र करून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारली आणि मराठी म्हणून सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला म्हणून ही एकजुटीची वज्रमूठ अमित शहा यांनी फोडली आणि देवेंद्र फडणवीस यांचा जातीय राजकारण जबाबदार आहे. हे अमित शहा यांचे पाप आहे.

सरकार अहंकारात बुडाले

सरकार पण आता अहंकारांमध्ये बुडाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत कोणी मेला गेला तरी मला फरक पडत नाही, अशा मनस्थितीमध्ये आहे लंडनमध्ये जे सरकार करत आहे ते म्हणतात मला शिव्या घातल्या मी बोलणार नाही.

Kolhapur Madhuri Elephant : आर्थरायटिस अन् पायांच्या गंभीर समस्यांवर मात; विशेष उपचारांनंतर माधुरी पुन्हा कोल्हापूरच्या मायभूमीत

Web Title: Sanjay raut makes a major statement regarding manoj jaranges agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
1

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Manoj Jarange Corruption Allegation: मनोज जरांगेंवर १,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; अजय बारस्करांची ED कडे तक्रार
2

Manoj Jarange Corruption Allegation: मनोज जरांगेंवर १,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; अजय बारस्करांची ED कडे तक्रार

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
3

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!
4

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.