बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यांनी “सध्या एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजतात, असा…
भ३ारत पाकिस्तान मॅचला शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध केला जात होता. मात्र मॅच झाल्यानंतर हा सामना फिक्स असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
BoycottINDvPAK : भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणार असून यावरुन जोरदार राजकारण तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी नेत्यांवर यावरुन निशाणा साधला आहे.
Sanjay Raut on Nepal Protest : नेपाळमध्ये अराजकता सुरु असून सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन करण्यात आले. यामध्ये अगदी नेपाळचे केंद्र सरकार कोसळले. यावर खासदार राऊत यांनी टीकास्त्र डागले.
खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर आता सुनावणी सुरु झाली आहे. नारायण राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ठाकरे बंधूंवर टीका करणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
Vijayi Sabha 2025 : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून विजयी मेळाव्याची देखील माहिती दिली आहे.
Pavasali Adhiveshan 2025 Maharashtra 2025 : हिंदी भाषेसंदर्भात दोन्ही शासन निर्णय महायुती सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत. मात्र यावरुन खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच बबनराव लोणीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत हे सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करुन महायुतीमधील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर उत्तर दिले.