Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Hill Marathon: सातारा हिल मॅरेथॉन, यवतेश्वर घाटातून आरोग्यदायी धाव; हजारो स्पर्धकांचा मॅरेथॉनला प्रतिसाद

स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक एक किलोमीटरच्या टप्प्यावर संयोजकांनी तात्पुरते सपोर्ट सेंटर उभे केले होते तसेच सातारकर आणि आबाल वृद्ध मॅरेथॉनच्या स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 14, 2025 | 04:24 PM
Satara Hill Marathon: सातारा हिल मॅरेथॉन, यवतेश्वर घाटातून आरोग्यदायी धाव; हजारो स्पर्धकांचा मॅरेथॉनला प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:
  • सातारा हिल मॅरेथॉन
  • देशभरातून आलेल्या तब्बल साडेआठ हजार स्पर्धकांनी आरोग्यदायी धाव
  • गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Satara News: दमसास आणि शारीरिक तंदुरुस्ती यांना वाहिलेल्या सातारा हिल मॅरेथॉनने रविवारी पुन्हा एकदा कीर्तीचा डंका वाजवला. चौदाव्या वर्षात पदार्पण केलेल्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यासह देशभरातून आलेल्या तब्बल साडेआठ हजार स्पर्धकांनी आरोग्यदायी धाव घेतली.

यवतेश्वरच्या घाटातून टप्प्याटप्प्याने पुढे सरकणारे स्पर्धक हे निसर्गाच्या पार्श्वभूमीवर उठावदार दृश्य ठरत होते. टप्प्याटप्प्यावर चिरप करणारे सातारकर आणि मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी झटणारे स्पर्धक यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. अशा उत्साहपूर्ण वातावरणात यंदाची सातारा हिल मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडली.

DDA भरती 2025 : ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशीमी फ्लाग ऑफ करून मॅरेथॉनला सुरुवात केली यावेळी सातारा रनर फाउंडेशन चे सर्व संयोजक उपस्थित होते .सकाळच्या कुंदवातावरणामध्ये टी-शर्ट रेसिंग ट्रॅक शूज अशा परफेक्ट मॅरेथॉन किटमध्ये प्रत्येक स्पर्धक हजारोच्या संख्येने दिसून आले हलक्याशा वॉर्म अप नंतर फ्लाग ऑफ होऊन स्पर्धकांनी पोलीस कवायत मैदान पवई नाका शाहू चौक केसरकर पेठ आदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर चौक तेथून बोगदा व यवतेश्वरच्या सहा किलोमीटरच्या घाट टप्प्यातून पुढे प्रकृती हेल्थ रिसॉर्ट च्या पुढे पाचशे मीटर जाऊन पुन्हा माघारी परतण्याचा ठरवण्यात आला होता .हजारो स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जोरदार धाव घेतली या स्पर्धेला सातारकरांनीजोरदार प्रतिसाद दिला .

स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक एक किलोमीटरच्या टप्प्यावर संयोजकांनी तात्पुरते सपोर्ट सेंटर उभे केले होते तसेच सातारकर आणि आबाल वृद्ध मॅरेथॉनच्या स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. यवतेश्वर घाटामध्ये हजारो स्पर्धकांचा जथा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होता पोलिसांनी तैनात केलेल्या काही ड्रोन कॅमेऱ्याने ही मनोहरी दृश्य टिपली. महिला पुरुष सर्व स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा देशभरात का  वेगळी आहे,  याचाच जणू परिचय दिला यास्पर्धेची नोंद घाटाचे नैसर्गिक चढ तसेच येथील वातावरण आणि खेळाडूंचा मिळणारा प्रतिसाद यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

Yashomati Thakur News: जय शाहाला ‘नाही’ म्हणायला मोदीजी घाबरत आहेत का? भारत-पाकिस्तान

संयोजकांनी बुकिंग ओपन केल्यानंतर दोनच दिवसांमध्ये साडेआठ हजार स्पर्धकांचा या मॅरेथॉनला प्रतिसाद मिळाला .तोच उत्साह आणि संयोजकांची अखंड पळापळ या निमित्ताने पाहायला मिळाली 21 किलोमीटरचा रेसिंग ट्रॅक हा पोलीस बंदोबस्तामध्ये पूर्णतः रिकामा ठेवण्यात आला होता त्यामुळे सकाळच्या सत्रातील कास पठाराचा फुलांचा हंगाम बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर पठारावर फुलांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे अनुभवायला मिळाले स्पर्धकांनी साताऱ्यात आल्याचा एक वेगळा अनुभव असल्याचे मत नोंदवले मॅरेथॉन स्पर्धेची शारीरिक तंदुरुस्तीनंतर त्यांनीही कास पठारावरील फुलांचा आनंद घेतला

 

Web Title: Satara hill marathon satara hill marathon a healthy run from yavateshwar ghat thousands of competitors respond to the marathon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

महाबळेश्वर ते तापोळा प्रवास झाला सुखकर; तब्बल 26 किमी अंतर अवघ्या अर्ध्या तासात होणार पार
1

महाबळेश्वर ते तापोळा प्रवास झाला सुखकर; तब्बल 26 किमी अंतर अवघ्या अर्ध्या तासात होणार पार

माण तालुका हादरला! डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून; कारण…
2

माण तालुका हादरला! डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून; कारण…

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटींचा अतिरिक्त निधी; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा
3

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटींचा अतिरिक्त निधी; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Satara Kas Pathar : विविधरंगी फुले बहरले ‘कास पठार’! निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी अपार
4

Satara Kas Pathar : विविधरंगी फुले बहरले ‘कास पठार’! निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी अपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.