Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम

Satar News: कार्यक्रमामध्ये ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा यांचे हस्ते टि शर्ट, काठी, शिट्टी व बॅटरीचे वाटप करण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीपाळपण, स्वरुपखानवाडी व मार्डी येथील पोलीस पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 04:33 PM
Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम
Follow Us
Follow Us:
  • सातारा पोलीस दलाच्या पुढाकारातून दहिवडी हद्दीतील ५४ गावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन
  • स्वेच्छेने काम करणाऱ्या ७३० स्थानिक तरुणांची ग्राम सुरक्षा दलात झाली निवड
  • सदस्यांना टी-शर्ट, काठी, शिट्टी आणि बॅटरीचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वाटप
Satara News: गावा गावामध्ये वाढत चाललेल्या चोऱ्या, घरफोड्या व इतर छोट्या मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण घट व्हावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक सातारा व वेशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस व जनतेतील प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याबाबत आदेशित केले होते.

त्याच आदेशान्वये दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, दहिवडी पोलीस स्टेशन यांनी दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील ५४ गावांचे पोलीस पाटील यांचे गावोगावून ५४ गावांमध्ये स्वेच्छेने काम करण्यास इच्छुक असलेल्या एकूण ७३० युवकांची नेमणूक केलेल्या ग्राम सुरक्षा दलाचा निखील पिंगळे पोलीस अधिक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थापना व मार्गदर्शन कार्यक्रम दहिवडी कॉलेज दहिवडी येथील मिटिंग हॉलमध्ये संपन्न झाला.

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

कार्यक्रमामध्ये ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा यांचे हस्ते टि शर्ट, काठी, शिट्टी व बॅटरीचे वाटप करण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीपाळपण, स्वरुपखानवाडी व मार्डी येथील पोलीस पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन म्हणून निखील पिंगळे, पोलीसअधिक्षक सातारा यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामध्ये त्यांनी गावाची सुरक्षा ही केवळ पोलीसांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सहभागातून ती अधिक सक्षम होते, ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्रीची गस्त, संशयीत हालचालींवर लक्ष, तातडीने पोलीसांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि गावात सुरक्षित वातावरण निर्माण करणे ,गावातील सुरक्षा ही माझी जबाबदारी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

Raigad News: रायगड लोकसभेवर शिंदे गटाचा दावा? भरत गोगावलेंच्या ‘झाकली मूठ’ वक्तव्याने राजकीय चर्चांना

या उपक्रमामुळे चोरी, घरफोडी जनावर चोरी शेतमालाची चोरी तसेच इतर गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी कमी वेळेत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करुन ती कार्यान्वयीत केल्याबद्दल दहीवडी पोलीसांचे कौतुक केले, लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असे नमूद केले.

सदर कार्यक्रमास निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, रणजीत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग केम्प वडूज, घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक वडुज पोलीस ठाणे, संदिप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस स्टेशन, सुनिल जानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध पोलीस स्टेशन, खत्रे, प्राचार्य दहिवडी कॉलेज दहिवडी, दहिवडी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार, सर्व गावातील पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य असे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Satara news dahivadi police station establishes gram suraksha dal in 54 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत
1

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत

Kaas Pathar: रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी
2

Kaas Pathar: रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
3

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Maratha Reservation: ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’,अन्यथा… मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला अंतिम इशारा
4

Maratha Reservation: ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’,अन्यथा… मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.