Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

Satara Voter Registration Camp 2026: ज्या युवकांचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना या कालावधीत नवीन मतदार म्हणून नावनोंदणी करता येणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2026 | 11:41 AM
Satara Voter Registration Camp 2026, Satara News Marathi,

Satara Voter Registration Camp 2026, Satara News Marathi,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे
  • चारही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बीएलओ (BLO) केंद्र स्तरावर उपस्थित राहणार
  • १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांना नावनोंदणीची संधी
Satara News : प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांसह नवमतदारांना मतदार यादीत नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत.

NPCI New UPI Rules: पेट्रोल पासून रेल्वे तिकीटांपर्यंत! कोणत्या UPI व्यवहारावर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत विविध कारणांमुळे काही पात्र नागरिकांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे नाव राहून गेलेल्या नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी तसेच आवश्यकतेनुसार नाव वगळण्यासंदर्भातील अर्जही स्वीकारले जाणार आहेत. महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक आणि अन्य पात्र नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग वाढविण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?

नागरिकांनी विशेष शिबिरात जाताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत आणि प्रथम मतदार यादीत आपले नाव तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंदणी सुनिश्चित करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

 

 

Web Title: Satara special voter registration camp september 19 20 26 27 blo voting center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
1

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
2

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी
3

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!
4

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.