Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी

यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, नाशिक जिल्ह्यात ३९३ परीक्षा केंद्रवार ५५ हजार ३२२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 08:32 AM
राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी

राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी सज्ज झाले आहे. रविवार (दि.२२) सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली असून, प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या अनुषंगाने तालुका समन्व्यक व केंद्र संचालकांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, नाशिक जिल्ह्यात ३९३ परीक्षा केंद्रवार ५५ हजार ३२२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षेचा पाया रचण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होईल. पेपर- १ प्रथम भाषा, गणित आणि पेपर-२ हा तृतीय भाषा व बुद्धिमतेचा राहणार असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा राहील. पेपर १ हा ११ वाजता सुरु होणार असला तरी विद्यार्थ्यांनी १० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे अपेक्षित आहे.

हेदेखील वाचा : वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे

पेपर-१ हा ११ ते १२.३० तर पेपर-२ हा २ ते ३.३० या वेळेत घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता शांततेत परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

असे आहे नियोजन…

– पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) २२२ परीक्षा केंद्र, ३३,७२२ विद्यार्थी
– पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) १७१ परीक्षा केंद्र, २१,६०० विद्यार्थी

– परीक्षेसाठी एकूण ५५ हजार ३२२ विद्यार्थी प्रविष्ट
– परीक्षेचा नियंत्रणासाठी प्रत्येक तालुक्यासाठी १ संपर्क अधिकारी

सध्या दहावीची परीक्षाही सुरु

राज्यात दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून, यंदा ‘कॉपीमुक्त अभियान’ अधिक कडकपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परीक्षा बुधवार, १८ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Scholarship exam for 5th 8th grade students in the state today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • Maharashtra Education
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….
1

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!
2

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.