Devendra Fadnavis: अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुण्यात NDPS कायद्यांतर्गत विशेष न्यायालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुण्यात सुमारे 1,425 NDPS प्रकरणे प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय…
Eknath Shinde: शेतकरी संकटात असताना सरकार मदत करताना हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील मेळाव्यात दिली. शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवून कर्जपुनर्गठनासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी…
भंडारा जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापाचा धोका वाढण्याची शक्यता पाहता आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. यंदा 5 हिवताप आणि 7 डेंग्यू रुग्ण आढळले, पण विशेष म्हणजे दोन्ही आजारांमुळे एकही मृत्यू झालेला…
Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा कथित भंग आणि निमंत्रणपत्रिकेत नावाच्या क्रमावरून निर्माण झालेल्या वादानंतर राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई केली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतर संबंधित अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी करण्यात…
Poonam Estate Navratri: बकरी ईदशी संबंधित वादानंतर पूनम इस्टेटमध्ये आता नवरात्रोत्सवाच्या आयोजनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सोसायटीतील सुमारे 120 कुटुंबांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
United Breweries In Maharashtra : HEINEKEN कंपनीचा भाग असलेल्या United Breweries Limited ने Steward Redqueen या संस्थेमार्फत केलेल्या स्वतंत्र सामाजिक-आर्थिक परिणाम मूल्यांकनातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील आपल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला आहे.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे 1.66 कोटी पात्र महिलांना सप्टेंबरच्या ₹1,500 हप्त्याची प्रतीक्षा आहे. e-KYC अपूर्ण असणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे, कुटुंबात आयकरदाता किंवा सरकारी कर्मचारी असणे…
Solapur News: नदीपात्रातील वाळू हा केवळ महसुलाचा स्रोत नसून नदीच्या नैसर्गिक प्रवाहासाठी आणि पर्यावरणीय समतोलासाठीही महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्यास नदीपात्राची खोली व रचना बदलून भविष्यात पाणी…
Mira-Bhayandar News: पालिका कर्मचाऱ्यांवर जलकुंभ परिसरात कथित दारू-मटन पार्टी केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी ‘हुल्लड डान्स’चा प्रकार चर्चेत असतानाच आता नव्या आरोपामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत…
Marathwada Mukti Sangram: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांची नावे असलेल्या स्मृतीस्तंभाची बुलडोझरच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐतिहासिक स्मृती जपणारा स्तंभ जमीनदोस्त झाल्याने संताप व्यक्त केला जात असून…
Virar Accident: विरार पूर्वेतील जांभूळपाडा गावात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव महिंद्रा थार थेट एका घरावर आदळल्याची घटना घडली. धडकेत घराची भिंत कोसळून घरमालक सुभाष जयराम सुतार जखमी झाले, तर…
अनेक भागांत पिकांची परिस्थिती गंभीर असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. उत्पादन खर्चही वसूल न झाल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांसाठी मोठा…
Pratap Sarnaik: SCWC प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या श्रेयावरून मंत्री प्रताप सरनाईक आणि महापालिका प्रशासनात मतभेद समोर आले आहेत. प्रकल्पासाठी निधी आणण्यापासून तो प्रत्यक्षात उभारण्यापर्यंत आपले योगदान असतानाही त्याचा…
Jalgaon News: फैजपूर शहरातील आठवडे बाजारपेठ, रामदेवबाबा नगर आणि मुक्तीधाम परिसरालगत असलेले देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मावळ तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध तिकोना किल्ला अर्थात वितंडगड येथे येणाऱ्या पर्यटकांना गडाचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू तसेच परिसराची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
Leopard CCTV Video: देवरुख शहरालगतच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरात पहाटे बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोरून फिरणारा बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे…
Mira Bhayandar News: फेरीवाला समितीला कोणतीही माहिती न देता बाजार फी वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडून फेरीवाल्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराला ओळखपत्र वाटपाचा अधिकार नेमका कोणी दिला,…
इंदिरा आयव्हीएफने महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आपल्या नवीन फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन केले आहे. या नवीन सेंटरच्या प्रारंभामुळे शहर आणि परिसरातील व्यक्ती तसेच दांपत्यांसाठी फर्टिलिटी समुपदेशन, तपासण्या आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सेवांची उपलब्धता…
Prithvi Shaw to lead Maharashtra in Ranji Trophy opener: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने पृथ्वी शॉवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. पृथ्वीची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Marathi Language: ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मिळालेल्या स्थगितीचा गैरफायदा घेऊ नये…