• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Scientific Session Organized By Apollo And Ima On Immunization Of Adults Nraa

प्रौढांच्या लसीकरणासंदर्भात अपोलो आणि आयएमएद्वारे वैज्ञानिक सत्राचे आयोजन

आरोग्याशी निगडित विविध घटकांमध्ये प्रौढांचे लसीकरण (Immunization of adults) हा असा भाग आहे, ज्याच्याकडे अद्याप देखील पुरेसे लक्ष दिले जात नाही. पण,  २५ % मृत्यू संसर्गजन्य आजारांमुळे होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करवून घेतले पाहिजे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 19, 2022 | 03:00 PM
Scientific session organized by Apollo and IMA on Immunization of Adults
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) (आयएमए), नवी मुंबईच्या सहयोगाने प्रौढांच्या लसीकरणावर एका वैज्ञानिक सत्राचे आयोजन केले होते. १०० हुन जास्त जनरल प्रॅक्टिशनर्स या कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) सत्रामध्ये सहभागी झाले होते.

आरोग्याशी निगडित विविध घटकांमध्ये प्रौढांचे लसीकरण (Immunization of adults) हा असा भाग आहे. ज्याच्याकडे अद्याप देखील पुरेसे लक्ष दिले जात नाही. पण,  २५ % मृत्यू संसर्गजन्य आजारांमुळे होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करवून घेतले पाहिजे. गंभीर आजारांना आळा घातला जावा, गंभीर विषाणूजन्य आजार पसरण्याचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ज्यांना आजारांचा सर्वाधिक धोका आहे, अशा व्यक्तींमध्ये आजाराची गंभीरता कमी केली जावी आणि मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी लसीकरण आवश्यक आहे.

डॉ भारत अगरवाल (Dr. Bharat Agarwal), कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई म्हणाले, “हेपेटायटिस ए आणि बी (Hepatitis A and B) या आजारांना प्रतिबंध घालणे, लसीकरण आणि त्यावरील उपचार यांचा विचार करता आजची जी परिस्थिती आहे. त्यानुसार हेपेटायटिस सी आणि ई यांच्या विरोधात आपल्याला अजून जास्त काम करणे गरजेचे आहे.”

कन्सल्टन्ट पल्मोनोलॉजी डॉ. जयलक्ष्मी टीके, कन्सल्टन्ट ऑब्स्टरिक्स व गायनॅकॉलॉजी डॉ. मिनी नंपुतीरी, कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ. भारत अगरवाल, कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ. वैशाली लोखंडे आणि कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ. आनंद मिश्रा यांनी प्रौढांच्या लसीकरणाबाबत सर्वसमावेशक आढावा घेत आप-आपली सत्रे घेतली. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसिन डॉ आनंद मिश्रा (Dr. Anand Mishra) यांनी प्रौढांच्या लसीकरणाचे महत्त्व व त्यातून मिळणारे लाभ यांची माहिती दिली.

Web Title: Scientific session organized by apollo and ima on immunization of adults nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2022 | 03:00 PM

Topics:  

  • Indian Medical Association
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप
1

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार
2

खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Nov 19, 2025 | 08:00 AM
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

Nov 19, 2025 | 07:58 AM
PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Nov 19, 2025 | 07:15 AM
हिवाळ्यात का  वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Nov 19, 2025 | 05:30 AM
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.