नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हे विमानतळ राज्याच्या भविष्यासाठी कसे गेम चेंजर ठरेल, वाचा सविस्तर.
रोहित पवारांनी ही जमीन सिडकोने नियमबाह्य पद्धतीने बिवलकर कुटुंबियांना दिल्याचे सांगत आरोप केले होते. देश सोडण्यापूर्वी बिवलकरांना अटक करा अशी मागणी पवारांनी केली. यावर बिवलकर यांनी रोहित पवारांना आव्हान दिले…
नवी मुंबईतील पोलिसीय व्यवस्था अधिक सक्षम करणे महत्वाचे आहे. म्हणूनच नवी मुंबईत तीन परिमंडळ स्थापन करण्यात आले असून, परिमंडळ दोनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
उलवे कोस्टल रोड २०२६ पर्यंत सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशमध्ये (एमएमआर) शहरी वाहतुकीत क्रांती घडवून आणणार असल्याचं सांगितलं जात आहे.
घणसोली 'एफ' विभागात अतिक्रमण लिपिक मिळत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे, कारण तेथील कार्यरत अधिकाऱ्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्याचे बोलले जातं आहे.
नवी मुंबईत एक काळ्या जादूचा विचित्र प्रक्रर समोर आला आहे. या व्यक्तीने अंधश्रदेच्यापोटी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काळ्या जादूसाठी एका तरुनाने आपली पत्नी आणि सासूसोबत जे केलं ते ऐकून पोलिसही…
पालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२५-२०२६ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५०१ इमारती धोकादायक स्थितीत आहेत.
अहमदाबाद ते लंडन विमान अपघात दुर्घटनेत अनेकांनी नाहक जीव गमावला आहे. .याचपार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील एअर हॉस्टेसच्या हॉस्टेसच्या कुटुंबाची आर्त साद घातली आहे.
नवी मुंबईकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा परदाफाश करण्यात आला होता. यानंतर आता नवीन चिचकरचा ताबा मुंबई पोलिसांकडून नवी मुंबई पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात उद्घाटन होऊन नवी मुंबई विमाताळवरून पहिले विमान टेक ऑफ होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितल्याने नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नुकतेच नवी मुबईतील खारघर येथे हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची आज बुधवार, 23 एप्रिल रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन…