• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Scrap Metal Mafia In Navi Mumbai Traffic Police Silent Citizens Alleges

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

ओव्हरलोड टेम्पो नवी मुंबईत सध्या अधिक प्रमाणात दिसून येतात आणि असे असूनही वाहतूक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप नागरिकांनी लावला आहे. जाणून घ्या सत्य

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 18, 2025 | 12:06 PM
नवी मुंबईतील टेम्पोची अवस्था (फोटो सौजन्य - iStock)

नवी मुंबईतील टेम्पोची अवस्था (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नवी मुंबईत ओव्हरलोड टेम्पोंचे साम्राज्य कायम
  • वाहतुकीस धोका
  • नागरिकांचा संताप
नवी मुंबई/सावन वैश्यः  नवी मुंबईतील विविध विभागांमध्ये ओव्हरलोड टेम्पो, छोटा हत्ती व इतर लोडिंग वाहनांच्या नियमभंगाची प्रचंड वाढ होत आहे. विशेषतः दुपारच्या सुमारास भंगार माफियांची वाहनं मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड करून शहराच्या वेगवेगळ्या मार्गावरून निर्भीडपणे फिरताना दिसतात. ही वाहनं वाहतूक पोलिसांचे नाके, चौक, पोलीस बीट पूर्णपणे चुकवून जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. बेकायदेशीर अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या नाका खालून ही वाहने ये-जा करत असल्याने वाहतूक विभागाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहतूक पोलिसांकडून जाणूनबुजून ही वाहनं दुर्लक्षिली जात आहेत का? असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत.

वाहतूक उपायुक्त काय पावले उचलणार?

नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याकडून या वाढत्या नियमभंगावर कठोर धोरण लागू होणार की नाही? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. काही दिवसांपासून विविध विभागांत ओव्हरलोड वाहनांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांनी याबाबत थेट तक्रारी करण्यासही सुरुवात केली आहे.

खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार

अपघातानंतर वाहतूक विभागाचे डोळे उघडणार का?

या बेकायदेशीर अवजड वाहनांमुळे एखादा अपघात झाल्यावरच वाहतूक विभागाचे डोळे उपडणार का? असा रोष देखील नागरिक व्यक्त करत आहेत, कधी कधी तर या बेकायदेशीर वाहन चालकांच्या मनमानीचा त्रास स्थानिक व वाहन चालकांनादेखील सहन करावा लागत असल्याने, यायावत संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करतात. अशा या ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताची भीती वाढली आहे. यामध्ये भंगार वाहून

नेणाऱ्या या वाहनांमध्येतर वजन क्षमतेपेक्षा तसेच आकारमान मर्यादेपेक्षाही दुप्पट तिपटीने माल वाहून नेला जातो. अश्यातच या वाहनातून बाहेर लोंबकळणारे लोखंडी रॉड, स्कैंप बेकायदेशीरपणे बांधलेल्या प्लास्टिक गोण्यांचा समावेश असलयाने बाहेर लोंबकळणाऱ्या लोखंडी रॉडला ठेवायचे दर्शनी चिन्ह म्हणजेच लाल कपड़ा अथवा लाल लाईटदेखील लावली जात नाही. यामुळे अपघात होऊन एखादा अनर्थ घडण्याची शक्यता जास्त असते.

पोलिसांनाच ‘आशीर्वाद’ देताहेत का भंगार माफिया ?

तसेच या वाहन चालकांकडे योग्य परवाने नसल्याचीही माहिती समोर येत आहे. तर काही बाहचालक हे मद्यपान अथवा नशा करून देखील वाहन चालवतात. यामुळे छोट्या वाहनांवर, दुचाकींवर आणि पादचाऱ्यांवर अपघाताचा धोका वाढतो, पण तरीही कारवाई दिसत नाही. एका स्थानिक चालकाने सांगितले, “आमच्यासारख्या दुचाकी किवा रिक्षाचालकांवर ताबडतोब दंड होतो. पण या ओव्हरलोड टेम्पोंना कोणीही अडवत नाही. हे वाहनं कोणाच्या आशिर्वादाने चालतात?” मागील काही काळात याचा अनधिकृत भंगार माफियाचे भंगार गोळा करण्यावरून दोन गटांत भर दिवसा आणि भर रस्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती. यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इलेक्ट्रीक वाहनांसाठी पहिल्या टप्यात सुरू होणार ८ चार्जिंग स्टेशन, नवी मुंबईत मिळणार जागा

गोडाऊनमध्ये काय चाललंय याची पोलिसांना खबर नाही?

  • भंगार माफियांची पाळेमुळे वाशी, तुभे धनसोली, ऐरोली, रबाळे, खारघर अशा विविध विभागांत खोलवर रुजलेली आहेत
  • अनेक ठिकाणी परवानगीविना चालणारी भंगार गोदाम व स्कैंप यार्ड आहेत, येथे दिवसभर वाहनांवर भंगार लोड होत असते
  • परंतु त्याची नोंद, वजन, परवाना, सुरक्षा याबाबत अधिकारी तपास करताना दिसत नाहीत
  • या भंगाराच्या गोडाऊनमध्ये काय येतं, काय जात, कोणाचा माल आहे? पोलिसांना काही माहिती नसते
  • दुधारी ही वाहनं अचानक रस्त्यावरून धावतात आणि कोणतीही तपासणी होत नाही
  • खरंतर या भंगार माफिया व बेकायदेशीर वाहन चालक यांच्यावर नियमांनुसार कठोर कारवाई केली पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र शून्य?

Web Title: Scrap metal mafia in navi mumbai traffic police silent citizens alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा
1

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
2

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार
3

खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
4

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Nov 18, 2025 | 01:05 PM
ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

Nov 18, 2025 | 01:02 PM
High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Nov 18, 2025 | 12:52 PM
Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Nov 18, 2025 | 12:48 PM
Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Nov 18, 2025 | 12:43 PM
समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

Nov 18, 2025 | 12:43 PM
‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

Nov 18, 2025 | 12:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.