गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शनिवारी (०६ सप्टेंबर) वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत मोठा बदल केला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश जारी करण्यात आले असून, एकूण १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.
चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि परिणामी निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे.
सध्या सगळीकडेच Saiyaara चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच आता याच चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी तरुण तरुणींना खास इशारा दिला आहे.
वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो, चित्रीकरण करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे स्वत:च्या फोनवरून वाहतूक पोलिस कर्मचारी, अंमलदार यांना दंडात्मक कारवाई करता येत नाही.
लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने ट्रिपल सीट स्कुटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यात थांबवून चांगलंच धारेवर धरलं. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Traffic Police News : अनेकदा दुचाकी चालकांना सगळ्या जास्त भीती कुणाची वाटत असेल तर वाहतू पोलिसांची, कारण कुठल्याही मार्गावर वाहतूक पोलीस कधीही चौकशी करु शकतात.
बारामती वाहतूक पोलिसांनी ‘फटाका सायलेंसर’वाल्या बुलेटस्वारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. ध्वनीप्रदुषण करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या गाड्यांवर बुलडोझर कारवाई केली आहे.
कोणतेही वाहन चालवताना आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. पण कोणता नियम मोडल्यास किती हजारांचा दंड बसतो याबद्दल तुम्हला ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
बऱ्याचदा असे दिसून येते की कार किंवा दुचाकीस्वाराकडे वाहन संबंधित सर्व कागदपत्रे असतात, तरीही त्यांच्याविरोधात ट्रॅफिक चालान जारी केले जाते. अशावेळी तुम्ही तक्रार कसे कराल त्याबद्दल जाणून घेऊया.
वाहतूक नियमन व कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात दुचाकीस्वार तरुणाने दगड घातल्याची घटना घडली आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरपालिकेने प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा सुरू केली होती, परंतु ही यंत्रणा गेली अनेक काही वर्षे बंद पडली आहे.
हडपसर भागात पदपथावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की करून चप्पलेने मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.