Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! अरण्यऋषी मारुती चितमपल्ली कालवश; वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मारुती चितमपल्ली यांनी ३६ वर्षे वनविभागात नोकरी केली. त्यांना पर्यावरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणात माहिती होती. अरण्यवाचन, पक्षी आणि वनस्पती यांचे वैशिट्ये सांगणारी जवळपास २५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2025 | 09:50 PM
मोठी बातमी! अरण्यऋषी मारुती चितमपल्ली कालवश; वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! अरण्यऋषी मारुती चितमपल्ली कालवश; वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Close
Follow Us:

Maruti Chitampalli Passed Away: ज्येष्ठ लेखक, पक्षी अभ्यासक, वन्यप्राणी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे दुःखद निधन झाले आहे. मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अरण्यऋषी या नावाने देखील ओळखले जायचे.  वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ३० एप्रिल २०२५ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या सोहळ्यातून घरी परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती,असे समजते आहे. सोलापूरमधील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.

मारुती चितमपल्ली यांनी ३६ वर्षे वनविभागात नोकरी केली. त्यांना पर्यावरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणात माहिती होती. अरण्यवाचन, पक्षी आणि वनस्पती यांचे वैशिट्ये सांगणारी जवळपास २५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक होते. त्यांनी या विषयावर मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.

Web Title: Senior literary scholar arnya rishi maruti chitampalli passed away at the age of 93 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • Death
  • Marathi Literature
  • padma shri award

संबंधित बातम्या

भारतीय ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

भारतीय ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.