Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिगुल वाजले! राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या 18 डिसेंबर रोजी निवडणुका

सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत काल घोषणा केली आहे.  अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख  ७ डिसेंबर आहे. दिनांक १८ डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 10, 2022 | 01:49 PM
बिगुल वाजले! राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या 18 डिसेंबर रोजी निवडणुका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतीसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा (Gram Panchayats Election) कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत काल घोषणा केली आहे.  अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख  ७ डिसेंबर आहे. दिनांक १८ डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकांसाठी कालपासूनच निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्यानं स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ नोव्हेंबरला  अधिसूचना जारी होईल. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दाखल करता  येतील. गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक जिल्ह्यात ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: Seven thousand gram panchayats election in the state on december eighteen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • Election
  • State Election Commission

संबंधित बातम्या

Amit Shah: महिलांना व बेरोजगारांना रोख मदत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष; बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या घोषणा
1

Amit Shah: महिलांना व बेरोजगारांना रोख मदत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष; बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.