गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायचतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २…
पाच वर्षांनी निवडणुका घेण्याच्या घटनेने घातलेल्या नियमाचे राज्य निवडणूक आयोगाने उल्लंघन केल्याचा आयोगाची कृती देशद्रोहच आहे, असा आरोप करणारी फौजदारी याचिका मुंबईस्थित रोहन पवारने दाखल केली आहे. तसेच घटनात्मक कर्तव्यांचे…
२०१७ मधील निवडणुकीत भाजपने या टप्प्यात ८९ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ४० जागा आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे…
सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत काल घोषणा केली आहे. अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होईल. तर…
राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींची मुदत (Terms) ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात संपत (Expiring) आहे. यात ७६४९ ग्रामपंचायती, नवनिर्मित ८ ग्रामपंचायती तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८…
राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. (Elections for 92 Municipalities and four Nagar Panchayats in the state announced) पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका…
62 तालुकांत्यातील (62 Tahisil) 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 (Gram panchayat election on 4 august 2022) रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार राज्य निवडणूक…
राज्यभरात कोविडच्या तिसऱ्या लाटेत देखील निवडणुकांचा उत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र केंद्र निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश हे राज्यात देखील…
राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.
सातारा : डिसेंबर 2021 रोजी मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्या स्वाक्षरी…