Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडाळा तालुक्यात वाढली ‘वंचित’ची ताकद; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य, शोषित आणि वंचितांचा आवाज बनली आहे. या पक्षप्रवेशामुळे खंडाळा तालुक्यात 'वंचित'ची ताकद वाढली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2026 | 01:42 PM
खंडाळा तालुक्यात वाढली 'वंचित'ची ताकद; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

खंडाळा तालुक्यात वाढली 'वंचित'ची ताकद; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Follow Us
Follow Us:

खंडाळा : खंडाळा तालुक्यात अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे खंडाळा तालुक्यात संघटन, ताकद वाढत असून, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करत वंचित आघाडीचा विचार घराघरात पोहोचवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी सांगितले.

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असताना, खंडाळा तालुक्यात हा दिवस पक्षविस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरला. जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरवळ येथे आयोजित कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांतील अरुण गायकवाड, सुहास कांबळे, शेखर गायकवाड, स्वप्निल बनसोडे, सचिन वाघमारे, अमोल डोळस, निखिल लोखंडे, संदीप लिमन, चंद्रकांत गुळूमकर, भगवान पाईकराव, मनोहर सावंत, राहुल वाघंबरे, अपर्णा बनसोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील व पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे ध्येयधोरण स्वीकारत पक्षात प्रवेश केला.

“बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य, शोषित आणि वंचितांचा आवाज बनली आहे. या पक्षप्रवेशामुळे खंडाळा तालुक्यात ‘वंचित’ची ताकद वाढत असल्याचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. तसेच रामदास कांबळे यांच्याबरोबर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, संतोष ढमाळ, उषा जाधव, योगेश कांबळे, नवनाथ भोसले यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेच्या पक्षप्रवेशात राष्ट्रवादीच्या आमदारांची उपस्थिती

दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. दररोज एक नेता पक्ष सोडतो आणि दररोज एक नवीन पक्षप्रवेश होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी मोठी अस्थिरता क्वचितच निर्माण झाली असेल. पक्षप्रवेशाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारणही तसंच आहे, नेता कॉंग्रेसचा, पक्षप्रवेश शिवसेनेचा आणि उपस्थिती मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांची असं काहीसं चित्र आज पहायला मिळालं, त्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.

Web Title: Several key office bearers join vanchit bahujan aghadi in khandala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • khandala news
  • Vanchit Bahujan Aghadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.