Khandala Crime: संशयास्पद स्थिती पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ खंडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना माहिती दिली. त्यानंतर महेंद्र जगताप यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन गाड्यांची पाहणी केली.
सुरुवातीला ओमकार क्षीरसागर याला रॉड व विटांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली.
Vadgaon News : खंडाळा तालुक्यातील वडगावमध्ये गेल्या १६ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजातील नऊ कुटुंबे पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. आधार, रेशन कार्ड, मतदान हक्क आणि घरकुल योजनांसह मूलभूत सुविधाही त्यांना…
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य, शोषित आणि वंचितांचा आवाज बनली आहे. या पक्षप्रवेशामुळे खंडाळा तालुक्यात 'वंचित'ची ताकद वाढली आहे.
गणेशोत्सवामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. शनिवार रविवार अशी लागून सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी गावी जाण्याचा प्लॅन केला आहे. मात्र यामुळे खंडाळ्यामध्ये मोठे ट्राफिक जॅम झाले आहे,
फुले दाम्पत्याने शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली. हे दाम्पत्य देशाला लाभलेले वरदान आहे. त्यांचा इतिहास जतन करणे आपल काम आहे. तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक उभे केले आहे. या स्मारकासाठी सरकारकडून…