Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये दोन चंद्रकांत आमनेसामने, ठाकरे गटाने ए.बी फॉर्मही दिला

कोथरूड मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे यांना ए.बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे यावेळी भाजपचे उमदेवार चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे असा सामना रंगणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 27, 2024 | 04:36 PM
कोथरूडमध्ये यावेळी भाजपचे उमदेवार चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे असा सामना रंगणार आहे.

कोथरूडमध्ये यावेळी भाजपचे उमदेवार चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे असा सामना रंगणार आहे.

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजपने जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. कोथरूड मतदारसंघात
पुन्हा चंद्रकांत पाटील रिंवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचाही या मतदारसंघात उमेदवार ठरला आहे. ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे यांना ए.बी फॉर्म दिला आहे. .त्यामुळे आता कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना होणार आहे.

कोथरूडमधील उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर मोकाटे यांना संधी देण्यात आली आहे. तर कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर रिंगणात असणार आहेत. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात केलेली विकासकामे आणि संघटना बांधणीमुळे भाजपने रासनेंच्या नावाला पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपच्या सर्व सर्व्हेत हेमंत रासने यांचेच नाव आघाडीवर राहिले, त्यामुळे अखेर भाजपने रासने यांच्या नावावरच उमेदवारीची मोहोर लावली आहे.

हे देखील वाचा-PM Narendra Modi : डीजिटल अरेस्टपासून कसा बचाव कराल? PM नरेंद्र मोदींनी सांगितल्या या खास टीप्स

भाजपने पुण्यात जाहीर केलेले उमेदवार

खडकवासला – भीमराव तापकीर

कॅन्टोंनमेंट – सुनील कांबळे

कसबा – हेमंत रासने

कोथरूड – चंद्रकांत पाटील

पर्वती – माधुरी मिसाळ

शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

हे देखील वाचा-Maharashtra Election 2024 : अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; पारनेरमध्ये दाते विरुद्ध लंके सामना रंगणार

कोथरूड मतदारसंघ सुरुवातीपासूच चर्चेत राहिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जवळपास मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. मतदारसंघातून भाजपने चंद्रकांत पाटील आणि तर मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली. पण दुसर्‍या बाजूला ठाकरे गटाकडून आठ दिवसापासून केवळ चर्चा होत्या. लवकरच उमेदवार जाहीर करू असं सांगण्यात येत होतं. या दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि पुणे महापालिकेतील ठाकरे गटाचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नावांची चर्चा होती.

 

Web Title: Shiv sena thackeray group given ab form to chandrakant mokate in kothrud constituency against bjp candidate chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
1

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
2

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
4

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.