• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncp Ajit Pawar Group Announce Maharashtra Assembly Election Third List

Maharashtra Election 2024 : अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; पारनेरमध्ये दाते विरुद्ध लंके सामना रंगणार

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली. फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघातील उमेदवारांंचा या यादीत समावेश आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 27, 2024 | 01:44 PM
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासासाठी दोनच दिवस शिल्लक असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. अजित पवार गटाकडून अद्याप त्यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसली तरी नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

कोणत्या मतदारसंघात कोणाला मिळाली उमेदवारी? 

निफाड – दिलीप बनकर

फलटण – सचिन पाटील

गेवराई – विजयसिंह पंडीत

पारनेर – काशिनाथ दाते

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.#विजयी_भव_महाराष्ट्रवादी#MaharashtraElection2024 pic.twitter.com/PdxiQ69NWL — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 27, 2024

राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या पारनेर मतदारसंघात शरद पवार गटाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता अजित पवारगटाकडून पारनेरसाठी काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पारनेरमध्ये काशिनाथ दाते विरुद्ध राणी लंके असा सामना रंगणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलं आहे.

हे हे वाचा-भाजपमधील नेते करत आहेत शिंदे गटात प्रवेश; आता माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी करणार शिवसेना प्रवेश

अजित पवार गटाने ३७ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर ७ जणांची दुसरी यादी जाहीर झाली. आतापर्यंत एकूण ४५ उमेदवारांची घोषणा अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

येवला – छगन भुजबळ

परळी – धनंजय मुंडे

कागल – हसन मुश्रीफ

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

दिंडोरी – नरहरी झिरवाळ

अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

श्रीवर्धन – आदिती तटकरे

अंमळनेर – अनिल पाटील

उदगीर – संजय बनसोडे

वाई – मकरंद पाटील

अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

माजलगाव – प्रकाश दादा सोळंके

सिन्नर – माणिकराव कोकाटे

खेड आळंदी – दिलीप मोहिते

इंदापूर – दत्तात्रय भरणे

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

पिंपरी – अण्णा बनसोडे

शहापूर – दौलत दरोडा

कोपरगाव – आशुतोष काळे

कळवण – नितीन पवार

अकोले किरण लहामटे

वसमत – चंद्रकांत नवघरे

चिपळूण – शेखर निकम

मावळ – सुनील शेळके

जुन्नर – अतुले बेनके

मोहोळ – यशवंत विठ्ठल माने

हडपसर – चेतन तुपे

चंदगड – राजेश पाटील

देवळाली – सरोज अहिरे

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर – राजू कोरमेर

पुसद – इंद्रनील नाईक

अमरावती शहर – सुलभा खोडके

नवापूर – भरत गावित

पाथरी – निर्माला उत्तमराव विटेकर

मुंब्रा कळवा – नजीब मुल्ला

हे ही वाचा-संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरणाला वेगळे वळण; जयश्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल

दुसऱ्या यादीत कुणाला मिळाली संधी?

तासगाव – संजय काका पाटील

वडगाव शेरी – सुनील टिंगरे

वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी

अणुशक्तीनगर – सना मलिक

इस्लामपूर – निशिकांत पाटील

शिरुर – माऊली कटके

लोहा-कंधार – प्रताप पाटील चिखलीकर

Web Title: Ncp ajit pawar group announce maharashtra assembly election third list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 01:15 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
China On Venezuela: व्हेनेझुएलातील अमेरिकन एन्ट्रीने शी जिनपिंग धास्तावले; ‘ऑईल ते सॅटेलाईट’ चीनचा अब्जावधींचा गेम धोक्यात

China On Venezuela: व्हेनेझुएलातील अमेरिकन एन्ट्रीने शी जिनपिंग धास्तावले; ‘ऑईल ते सॅटेलाईट’ चीनचा अब्जावधींचा गेम धोक्यात

Jan 07, 2026 | 09:43 AM
Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Jan 07, 2026 | 09:30 AM
रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

Jan 07, 2026 | 09:28 AM
याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

Jan 07, 2026 | 09:24 AM
World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा

World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा

Jan 07, 2026 | 09:20 AM
US-India Relation: अमेरिका-भारत संबंधात वाढणार आणखी तणाव! भारतावर आर्थिक कुरघोडीची तयारी?

US-India Relation: अमेरिका-भारत संबंधात वाढणार आणखी तणाव! भारतावर आर्थिक कुरघोडीची तयारी?

Jan 07, 2026 | 09:13 AM
Maharashtra Breaking News Today: डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

LIVE
Maharashtra Breaking News Today: डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

Jan 07, 2026 | 09:11 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.