ऐन गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्काळीत झाली आहे. यामुळे चाकरमान्यांना खूप मनसताप सहन करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेतील अंधेरी- जोदेश्वरी या दरम्यान सिग्नल चा बिघाड झाल्याने फास्ट लाईन वाहतूक रखडली आहे. या सिग्नलचे दुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.