Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Railway : नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश ; सिंधुदुर्ग आणि कणकवली स्टेशनवर नव्या जलद गाड्यांना थांबा

रेल्वे बोर्डाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार,    कोकणातून जाणाऱ्या लांब  पल्ल्याच्या गाड्यांना गाड्यांना थांबा देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 18, 2025 | 01:27 PM
Kokan Railway : नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश ; सिंधुदुर्ग आणि कणकवली स्टेशनवर नव्या जलद गाड्यांना थांबा
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्गनगरी : रेल्वे बोर्डाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार, कोकणातून जाणाऱ्या लांब  पल्ल्याच्या गाड्यांना गाड्यांना थांबा देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने प्रयोगात्मक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडून १७ ऑक्टोबररोजीआदेश जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली बस स्थानकावर मागणीप्रमाणे गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या गाड्यांना मिळणार थांबा ?

लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी, सिंधुदुर्ग हजरत निजामुद्दीन अजमेर मरु सागरआणि कणकवली स्टेशनवर कोयंबतूर , गांधीग्राम नागर कोईल याचार गाड्यांना थांबा, दिला जाणार आहे. यायामुळेपालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न यशआले असून कोकणात आणिकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही दिवाळी भेट च मिळाल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले जात आहेत.सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. कणकवली स्थानकावर हिसार – कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधिधाम – नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोंडी सोडवण्यासाठी खुद्द पोलिस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर

रेल्वे बोर्डाने स्थानिक स्तरावर तिकिट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे, व या गाड्यांच्या वेळेबाबत प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोकण रेल्वे कोकणच्या माणसाची आहे. यामुळे त्याचा लाभ कोकणला मिळाला पाहिजे या हेतूने नितेश राणे यांनी गेल्या महिन्यांमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आणि सातत्याने जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सिंधुदुर्ग कणकवली वैभववाडी यास काही स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा अशी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीने सातत्याने मागणी लावून धरली होती. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनीरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलेल्या मागणी निवेदनात या रेल्वे गाड्यांना कोकणात थांबे मिळाले पाहिजेत, म्हणून प्रयत्नशील होते. अखेर त्याला यश आले असून रेल्वे प्रवाशातून आनंद व्यक्त होत आहे.कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या मागण्यांना काही अंशी यश येत आहे त्यामुळे प्रवासी समन्वय संघर्ष समितीने पालकमंत्र्यांना शुभेच्छा धन्यवाद दिले आहे.

Sanjay Raut News: जैन समाजाच्या ट्रस्ट घोटाळ्याचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सगळं लवकर बाहेर काढणार? संजय राऊतांचा इशारा

Web Title: Sindhudurg news nitesh ranes efforts are successful new fast trains will stop at sindhudurg and kankavli stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Kokan News
  • kokan railway
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेतला ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चा आढावा; म्हणाले, “मुंबईमध्ये…”
1

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेतला ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ चा आढावा; म्हणाले, “मुंबईमध्ये…”

जातिवाचक नावे होणार इतिहासजमा! आता वस्ती आणि रस्त्यांना मिळणार महापुरुषांची नावे
2

जातिवाचक नावे होणार इतिहासजमा! आता वस्ती आणि रस्त्यांना मिळणार महापुरुषांची नावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.