Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain: देशभरात यंदा कोसळधार! मान्सून महाराष्ट्रासाठी अनुकूल; स्कायमेटचा अंदाज काय सांगतो? वाचा सविस्तर

लवकरच राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कसे असेल, राज्यात देशात किती पाऊस पडेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2025 | 08:49 PM
राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे: राज्यात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत. विदर्भ, मराठवाडा भागात तापमान खूप वाढलेले पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील कोसळत आहे. दरम्यान लवकरच राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कसे असेल, राज्यात देशात किती पाऊस पडेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. याबाबत स्कायमेटचा एक अहवाल समोर आला आहे.

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीने असणार आहे. हळू-हळूच तो पुढे सरकेल असे म्हटले जात आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटचा रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. देशभरात देखील पावसाचे प्रमाण चांगले राहणार असून, 100 ते 103 टक्के पाऊस देशात होणीची शक्यता आहे.

देशातील मान्सून सामान्य राहणार आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत 895 मीमी पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा देशात सामान्य राहण्याचा अंदाज हा 40 टक्के राहू शकते. 10 टक्के अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश, आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Web Title: Skymet predicts above average rainfall in maharashtra 103 percent rainfall in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • heavy rain update
  • Maharashtra Weather
  • mansoon
  • weather news

संबंधित बातम्या

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
1

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.