Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : सफाई कामगारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा अल्पोपहार; कर्मचाऱ्यांच्या थेट घरी जाऊन घेतला चहापान

सर्व भाविकांना विविध सुविधा देताना शहर स्वच्छ राहणार नाही, यासाठी प्रशासनाने विविध भागात मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2025 | 08:50 AM
Solapur News : सफाई कामगारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा अल्पोपहार; कर्मचाऱ्यांच्या थेट घरी जाऊन घेतला चहापान

Solapur News : सफाई कामगारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा अल्पोपहार; कर्मचाऱ्यांच्या थेट घरी जाऊन घेतला चहापान

Follow Us
Follow Us:

सोलापूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. 26 जून ते 10 जुलै हा आषाढी यात्रा कालावधी असून, या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात येणाऱ्या लाख खूप भाविकांसाठी शासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु, पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीमध्ये राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन यात्रा कालावधीत संपूर्ण शहर व परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच चहापान अल्पोपहार घेतला.

यावर्षीचे आषाढी वारी विविध दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाली. यात स्वच्छतेला ही खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आलेले होते. या वारीसाठी पंढरपूर शहरात वीस लाखांपेक्षा अधिक भाविक आलेले होते. या सर्व भाविकांना विविध सुविधा देताना शहर स्वच्छ राहणार नाही, यासाठी प्रशासनाने विविध भागात मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या सुपरवायझर यांच्यामार्फत सर्व ठिकाणी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यात आले.

यात सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. येथील स्वच्छतेबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच वारकरी, भाविक यांनी भरभरून कौतुक केले.

स्वच्छतेमुळे येथे येणारे वारकरी भाविक खूप समाधानी होते. ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम वेळोवेळी राबवून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अशा सर्व सफाई कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर शहरात असलेल्या गुजराती कॉलनीत जाऊन तेथील सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व त्यांनी स्वच्छता मोहिमेत घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांच्या समवेत चहा पाणी अल्पोपहार घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे व अन्य अधिकारी तसेच सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: Solapur district collector kumar ashirwad refreshments with sanitation workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार
1

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

Tea Price Hike: चहाच्या घोटालाही महागाईची उकळी; १० वर्षांनी चहा महागला, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
2

Tea Price Hike: चहाच्या घोटालाही महागाईची उकळी; १० वर्षांनी चहा महागला, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल
3

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.