Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ कंपन्यांना निविदा प्रक्रियेत केले जाणार अपात्र; पुणे महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

यावर्षी महापालिका प्रशासनाने एक वर्षासाठी नव्हे तर थेट तीन वर्षांसाठी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. कोट्यवधींची निविदा पदरात पाडून घेण्यासाठी राजकारण्यांनी मोठी फिल्डींग लावली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2025 | 11:57 AM
महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त

महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या पाच वर्षांत दंडात्मक कारवाई झालेल्या कंपन्यांना सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेत अपात्र केले जाणार आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या कामाची मुदत एक वर्षावरून तीन वर्ष केल्याने ही निविदा वादात सापडली. तसेच राजकीय व्यक्तींशी संबंधित कंपन्या देखील हे काम मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

पुणे महापालिकेकडून मुख्य इमारतीसह इतर मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविली जाते. यावर्षी महापालिका प्रशासनाने एक वर्षासाठी नव्हे तर थेट तीन वर्षांसाठी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. कोट्यवधींची निविदा पदरात पाडून घेण्यासाठी राजकारण्यांनी मोठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, ज्या कंपन्यांवर गेल्या 5 वर्षांत कोणत्याही स्वरुपाची दंडात्मक कारवाई झालेली आहे, त्या कंपन्यांना या निविदा प्रक्रियेतून अपात्र करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

सुरक्षा रक्षकांची निविदा प्रसिध्द केल्यानंतर निविदेची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी महापालिकेत बैठक पार पडली. या निविदा मिळविण्यासाठी 22 कंपन्यांनी पालिका प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली आहे. या 22 कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी लोकेशन म्हणजेच ठिकाणांवर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले. तसेच निविदा या ५ ते ७ वर्षांसाठी काढण्यात याव्यात, पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या एनओसी बाबत तसेच एकूण कामगार कायद्यानुसार असलेल्या नियमांवर चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेकडून यापूर्वी ज्या कंपन्यांकडून सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट घेतले होती. त्यातील काही कंपन्यांनी कामगारांना वेतन उशीरा देणे, तसेच पालिकेचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यावर महापालिकेकडून आता काळजी घेतली जात आहे.

कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी पालिकेने तब्बल 139 कोटी 92 लाख रुपयांची निविदा प्रशासनाने काढली असून, ती मिळविण्यासाठी आता राजकीय फिल्डिंग लावली जात आहे. पालकेला 650 कंत्राटी सुरक्षारक्षकांची कायम पदे मान्य आहेत. त्यापैकी केवळ 350 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात सुरक्षा विभाग काम काम करत आहे.

Web Title: Some companies will be disqualified from the tender process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.