Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Train: कल्याण–बदलापूर मार्गावर विशेष ब्लॉक; लोकल व मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत लोकल वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच, या कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा देखील बंद राहणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 26, 2025 | 12:02 PM
Mumbai Local Train: कल्याण–बदलापूर मार्गावर विशेष ब्लॉक; लोकल व मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डर डि-लॉचिंगसाठी शनिवारी, २९ मार्च रोजी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत लोकल वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच, या कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा देखील बंद राहणार आहे.

मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

ब्लॉकमुळे शनिवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे.

११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस
१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस
१११४० होसपेट-सीएसएमटी एक्सप्रेस
२२१५८ चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस

याशिवाय, काही मेल-एक्सप्रेस गाड्यांना ठाणे आणि कल्याण स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

इंग्लंडच्या अवकाशात दिसलं एलियनचं स्पेसशिप, लोकांनी कॅमेरात कैद केले दृश्य; Viral Video पाहून अवाक् व्हाल

🔸 २२१७८ सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस पहाटे ४.१० ते ४.३० वाजेपर्यंत वांगणी स्थानकात थांबेल.
🔸 ११०२२ तिरुनेलवेली-दादर एक्सप्रेस पहाटे ४.१७ ते ४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्थानकात थांबेल.

लोकल सेवेत बदल

विशेष ब्लॉकमुळे लोकल सेवेतही बदल करण्यात आले आहेत:

रात्री ११.१३ – परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत धावेल.
रात्री ११.५१ – सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.
रात्री १२.१२ – सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.
मध्यरात्री २.३० – कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून पहाटे ३.१० वाजता सुटेल.
पहाटे ४.१० – कर्जत-सीएसएमटी ही विशेष लोकल म्हणून चालवली जाईल.

प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

आता केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी येणार iPhone ची डिलीव्हीरी, Zepto नंतर आता ‘या’ कंपनीने सुरु केली सर्व्हिस

Web Title: Special block on kalyan badlapur route changes in the schedule of local and mail express trains nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • Mumbai Local Update

संबंधित बातम्या

मुंब्रा- दिवा रेल्वे अपघातावर मिलिंद गवळींची खरमरीत पोस्ट; म्हणाले, “भारतीय रेल्वे, पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा”
1

मुंब्रा- दिवा रेल्वे अपघातावर मिलिंद गवळींची खरमरीत पोस्ट; म्हणाले, “भारतीय रेल्वे, पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा”

Mumbai Local Update: ठाण्यावरून सुटणारी ट्रान्सहार्बर लोकलसेवा बंद, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी! ‘हे’ आहे कारण
2

Mumbai Local Update: ठाण्यावरून सुटणारी ट्रान्सहार्बर लोकलसेवा बंद, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी! ‘हे’ आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.