Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कामगारांचे ‘बोंब मारो’ स्थगित; अर्थ खात्याची वेतनवाढ फरकसाठी 100 कोटी मंजूर

सततचा पाठपुरावा करून देखील वित्त मंत्रालयाकडून निधी मंजुरीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार त्रुटी काढून निधी देण्यात खोडा घातला जात होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 12:18 PM
एसटी कामगारांचे 'बोंब मारो' स्थगित

एसटी कामगारांचे 'बोंब मारो' स्थगित

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता न मिळाल्याने असंतोष पसरला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचा निषेध करत ‘बोंब मारो’ आंदोलनाची नोटीस एसटी कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली होती. मात्र, आता सदर निधी देण्यास अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्याने तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम एसटी  देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आझाद मैदानात होणारे ‘बोंब मारो’ आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

सततचा पाठपुरावा करून देखील वित्त मंत्रालयाकडून निधी मंजुरीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार त्रुटी काढून निधी देण्यात खोडा घातला जात होता. आता अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात अनुकूलता दर्शविली असून, पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्याचा वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित हप्ता लवकरच मिळेल, अशी अपेक्षा बरगे यांनी व्यक्त केली आहे. अर्थ खात्याकडून १०० कोटींना मंजुरी मिळाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरक हप्ता मिळणार

सध्या तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून, २४ फेब्रुवारी रोजी, आझाद मैदान, मुंबई येथे होणारे ‘बोंब मारो’ आंदोलन होणार नाही. निधी मंजुरी बद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार.

– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी

एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष

हेदेखील वाचा : आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

Web Title: St workers bomb maro agitation postponed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Agitation News
  • Maharashtra ST Buses

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.