Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli News : प्राचार्यांची बदली अन् विद्यार्थांनी सुरु केले अन्नत्याग आंदोलन; भावनांना मिळाला योग्य न्याय

जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 02:57 PM
Students hunger strike at Jawahar Navodaya Vidyalaya to cancel Principal Suresh Gawli transfer

Students hunger strike at Jawahar Navodaya Vidyalaya to cancel Principal Suresh Gawli transfer

Follow Us
Follow Us:

Hingoli News : वसमत : येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी (दि. २२) अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण प्रसंग पाहायला मिळाला. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी, या मागणीसाठी इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्याथ्यर्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. विद्याथ्यर्थ्यांनी वसतिगृहाच्या आवाराचे गेट बंद करून स्वतःला कोंडून घेतले होते. “बदली रद्द झाल्याशिवाय पाणीही पिणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. (Hingoli News)

येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी (दि. २२) अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण प्रसंग पाहायला मिळाला. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी, या मागणीसाठी इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

हे देखील वाचा : जिल्हाधिकाऱ्यांचे शैक्षणिक सफाई अभियान; कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन तासांची झाडाझडती

आश्वासनानंतर आंदोलन मागे
वरिष्ठ स्तरावर बदलीच्या विषयावर सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन देत प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पालकवर्गालाही परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यात आले. अखेर प्रशासन, पालक आणि प्राचार्याच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेत गेट उघडले.

विद्यार्थ्यांच्या भावनांना मिळाला योग्य न्याय

आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव करून देण्यात आली, या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने संयम व संवादाचा मार्ग अवलंबत परिस्थिती हाताळली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत शांततामय मागनि तोडगा काढण्यात यश आल्याने परिसरात दिलासा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांचे लक्ष आता वरिष्ठाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भावना वरिष्ठ स्तरावर पोहोचविण्यात येतील व शासनाकडे निवेदन पाठविण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. उशिरापर्यंत चर्चेचे सत्र सुरू होते.

हे देखील वाचा : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतीबाबत मोठा निर्णय; आता सरपंचच असणार…

प्रशासनाची तातडीची हालचाल

पथक घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तत्काळ प्रशासकीय घटनास्थळी पाठवले. औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे व वसमतचे नायब तहसीलदार विनोद डोणगावकर यांनी विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी, पालकांशी व व्यवस्थापनाशी चर्चा
सुरू केली. दरम्यान, वाशिम व परभणी येथील जवाहर नवोदय विद्यालयांचे प्राचार्यही वसमत येथे दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले, सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहे.

Web Title: Students hunger strike at jawahar navodaya vidyalaya to cancel principal suresh gawli transfer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • daily news
  • Hingoli News
  • Teacher

संबंधित बातम्या

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
1

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत
2

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.
3

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर
4

Teacher Recruitment: आनंदाची बातमी! पवित्र पोर्टलद्वारे १३,११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.