हिंगणा एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीमध्ये ठेकेदाराकडे कामगार म्हणून 4 सप्टेंबरला राजेश पटेल छताचे सिमेंट टिन बसवण्यासाठी आला होता. छप्परचे टीन लावत असताना जवळपास 20 फुटावरून खाली जमिनीवर पडला.
छत्रपती संभाजीनगर येथील नीलेश गांगे (रा. मुकुंदवाडी) या युवकाविरोधात गुरुवारी उशिरा रात्री वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात लाडकी बहिण योजनेने महायुतीला तारल्याची चर्चा सर्वदूर होती. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
विवाहानंतर श्वेता यांना एक महिना चांगले वागवल्यानंतर सुरज याने तिला त्रास देण्यात सुरूवात केली. यादरम्यान सुरज यास क्रिकेट सट्टा खेळण्याचे व्यसन लागले होते. सट्टा बाजारात नुकसान झाल्यानंतर तो दारु पिऊन…
दोघे औंढा नागनाथहून वसमतकडे दुचाकीने परतत असताना वसमतहून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघेही गंभीर जखमी झाले.
आकाश हा कुशल सेंट्रिग कारागिर होता. मात्र, आता तो वाळूचे काम करायचा. वाळूच्या वादातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी माहिती पुढे आली आहे. अविवाहित असलेल्या मृत आकाश मोरे याच्या परिवारात वडील,…
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील स्वाती सुखदेव झाटे (वय १६) ही विद्यार्थिनी पिंपळदरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेते. या शाळेतच तिचा भाऊदेखील पाचवी वर्गात शिक्षण घेतो.
आपल्या हातून पतीचा खून झाल्याचे लक्षात येताच सुमित्रा घाबरली. तिने दुचाकी वाहनातील पेट्रोल काढून कैलास यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले. त्यानंतर त्यांनी दारुच्या नशेत पेटवून घेतल्याचा बनाव केला.
पीडित महिला रोजमजूरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या कुटुंबात कोणीही जवळचे नसल्याने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत फरदीन पठाण या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.
शेतमजुरीचे पैसे मागितल्याने एका शेतमजुराचा बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर गावामध्ये घडली आहे. लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे.
दिनेश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याच्या पाठीमागे लोखंडी फावड्याने वार केला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला…
दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंजलीने एनटीसी भागातील एका उद्यानात ओढणीने गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हिंगोलीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी असणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
सावळी गावात विजेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका वायरमनने गावातीलच झिरो वायरमन असलेला तरुण विठ्ठल देमगुंडे याला विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढवले.
गोविंद याने त्या 'मुलीस तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी हात कापून घेतो किंवा आत्महत्या करतो. अन्यथा तुला खतम करतो' अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार…