Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी अधीक्षक अटकेत, आश्रमशाळेची मान्यता करा रद्द

सदर अल्पवयीन मुलगी ही हिंगणघाट येथील रहिवासी असून, तिने एक महिन्यापूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) रमाबाई आदिवासी आश्रमशाळेत (Ramabai Adivasi Ashram School) आठव्या वर्गात प्रवेश घेतला. पीडितेच्या आई - वडीलाना फोन करून तुमची मुलगी आजारी असल्याचे सांगितले. गावी आणल्यानंतर पीडितेवर अत्याचार झाल्याचे समजले.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 09, 2022 | 03:32 PM
Superintendent arrested in case of torture of minor girl, approval of ashram school cancelled

Superintendent arrested in case of torture of minor girl, approval of ashram school cancelled

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक संजय इटनकर (Hostel Superintendent Sanjay Itankar ) याच्यावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत (Pasco by Hinganghat Police) गुन्हा दाखल केला. सोमवारी आरोपीस अटक करून भद्रावती पोलिसांच्या (Bhadravati Police) ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी रमाबाई आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.

सदर अल्पवयीन मुलगी ही हिंगणघाट येथील रहिवासी असून, तिने एक महिन्यापूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) रमाबाई आदिवासी आश्रमशाळेत (Ramabai Adivasi Ashram School) आठव्या वर्गात प्रवेश घेतला. पीडितेच्या आई – वडीलाना फोन करून तुमची मुलगी आजारी असल्याचे सांगितले. मुलीचे आई-वडील आश्रमशाळेत पोहचल्यानंतर त्यांना मुलगी भयभीत आढळून आली. गावी आणल्यानंतर पीडितेवर अत्याचार झाल्याचे समजले.

अधीक्षक इटनकर (Superintendent Itankar) याने पीडितेला याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती बोलण्यास घाबरत होती. हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तेथील कर्मचा-यांकडून माहिती देण्यास उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हिंगणघाट पोलिसांनी रिपोर्ट (Hinganghat Police Report) घेण्यास टाळाटाळ केली, असा आरोपी भाजपच्या वतीने करण्यात आला. आमदार समीर कुणावार यांना माहिती मिळाल्यानंतर ते रुग्णालयात गेले. त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे सांगितले.

आरोपीवर कडक कारवाई करून पीडिताला न्याय द्यावा. समिती नियुक्त करून आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, विद्यार्थिनीचे काँन्सलिंग करावे व शाळा व्यवस्थापनाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, भाजप महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, वैशाली येरावार, श्रेया देशमुख, अनिता मावळे, अनिता उगे, चंदाताई फुसाटे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Superintendent arrested in case of torture of minor girl approval of ashram school cancelled nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 03:30 PM

Topics:  

  • wardha crime news

संबंधित बातम्या

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना
1

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना

शेतजमिनीच्या वादातून भावाकडून सख्ख्या भावाची हत्या, वर्धा जिल्ह्यातील घटना
2

शेतजमिनीच्या वादातून भावाकडून सख्ख्या भावाची हत्या, वर्धा जिल्ह्यातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.