गौरव येंडे हा ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. तो सेवाग्राम येथील रुग्णालय ते वर्धा शहर अशी प्रवाशांची ने-आण करतो. त्याला मिलिंदनगर येथे राहणाऱ्या कार्तिक ढोके याने सलग तीन दिवस दारू पाजण्यासाठी…
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केली. जमिनीच्या वादातून हि हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अविनाश दोड याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नासाठी चुलत सासरे बंडू सकंडे यांनी खर्च केल्याचे सांगत लग्नासाठीचा केलेला खर्च परत करण्यासाठी अविनाशकडे बंडू सकंडे यांच्याकडून तगादाच लावला जात…
दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 27 जानेवारी रोजी 2 हजार 500 रुपयांची मागणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चांदेकर यांनी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी विभागाला माहिती दिली.
सदर अल्पवयीन मुलगी ही हिंगणघाट येथील रहिवासी असून, तिने एक महिन्यापूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) रमाबाई आदिवासी आश्रमशाळेत (Ramabai Adivasi Ashram School) आठव्या वर्गात प्रवेश घेतला. पीडितेच्या आई - वडीलाना…
वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केलं. आई वडिल बाहेर कामानिमीत्त गेले होते. ही संधी साधून १७ वर्षीय भावाने १५ वर्षीय अल्पवयीन बहिनीचं शोषण केलं. काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने…
जावेद खान दारूच्या नशेत घरात घुसून वादविवाद करीत होता. घटनेच्या दिवशीही तो लियाकत अली याचा घरी पोहोचला होता. तिथे त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र जावेदच्या या गैरकृत्यांना कंटाळून लियाकत…
आशिषने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुसाईड नोट हाती लागल्यानंतर आशिषची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
संशयाच्या कारणावरून मंगळवारी देखील पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पतीने बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर दगडाने देखील वार केले. यात कैकशा इम्रान खान हीचा जागीच…
आरोपी महिलेच्या घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती करू लागला. महिलेने आरडाओरड करत नकार दिल्याने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला काडीने पेटवून देत तो निघून गेला. यात महिला गंभीर भाजली आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या नागिरकांना रोडच्या कडेला मृतदेह असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतकाची ओळख अद्याप पटली नसून मृतकाचे वय अंदाजे ६० वर्ष असल्याचे अंदाज वर्तविण्यात…
तपासादरम्यान कदम हॉस्पिटल आणि राहत्या घरातून गूढ गोष्टी बाहेर येऊ लागल्या होत्या.१५ जानेवारी २०२२ रोजी डॉ. कदम निवास येथून हरणाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. हरणाची कातडी ताब्यात घेऊन कदम…
नाशिक येथून एक हजार विदेशी दारूची बॉक्स भरुन नागपूर येथे गोडाऊनला आणण्यात येत होते. या दरम्यान, चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक नाल्यात घुसवला आणि अपघात घडल्याचा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र,…
पीडितेने माहिती विचारली असता सागरने सांगितले की, तो नोकरी करत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत जुनीअर सीव्हील इंजिनिअर आहे. माझ्याकडे पुणे येथे दोन फ्लॅट आहेत. वडील कृषी विभागातून निवृत्त झाले आहेत,…
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीचा मामेभाऊ तिच्याच घरी राहत होता. मामेभावाने कधी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे घरच्यांना कळलेच नाही. मात्र, मुलीची प्रकृती बिघडल्याने…
या मुलींना पैसे देऊन त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी यातील एका मुलीने या नराधमापासून आपली सुटका करीत पळ काढला.
दुस-या दिवशी तब्येत बिघडल्यामुळे पीडितेला सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने तिच्यावर ओढविलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यानंतर, रामनगर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
आरोपी महेश गाठेकर हा देखील मद्यधुंद अवस्थेत होता. तो आणि पुरूषोत्तम यादव हे दोघेही रेल्वेस्थानकाच्या आवारात बराच वेळ पडून होते. यादवसोबत एक बॅग देखील पडली होती. आरोपी दारूच्या नशेत ती…
सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं, जळीतकांड प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवलं आहे. हत्येचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाले आहे, असे न्यायालयाने म्हटलं आहे.