Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा खोचक टोला; राणेंना लीड मिळवून दिले तर नाईक बंधुनी राजकीय संन्यास घ्यावा

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 21, 2024 | 05:42 PM
सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : नेहमीप्रमाणेच राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी बालिश बाबू नायकांचा बडबडला. मात्र या वायफळ बडबड करणाऱ्या सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्याबाबतीत बोलण्याची पात्रता नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांचे बंधू आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलताना आता यापुढे त्यांच्या प्रत्येक आरोपांना माझे उत्तर असणार आहे हे देखील लक्षात घ्यावे. मी दिलेल्या आव्हानाला आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी उत्तर द्यावे. अन्यथा दुसऱ्या पदाधिकाऱ्यांमार्फत उत्तर देत सारवा सारव केल्यास त्यांना आमचा पदाधिकारी उत्तर देईल. असा इशारा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.

आमदार वैभव नाईक व त्यांचे बंधू सुशांत नाईक तसेच त्यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे कणकवली शहरात तर सतीश सावंत हे कणकवली शहरा लगत राहतात. असे असताना त्यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर आम्ही कणकवली शहरातून आमचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लीड मिळवून देणार हे आव्हान देतो. धमक असेल तर वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी तारीख व वेळ जाहीर करावी व हे आव्हान स्वीकारावे. या दोघांनी देखील कणकवली स्वयंभू मंदिर येथे शपथ घेण्यासाठी उपस्थित राहावे. आम्ही जर राणेंना लीड मिळवून दिली तर नाईक बंधुनी राजकीय संन्यास घ्यावा. लीड न मिळाल्यास मी राजकीय संन्यास घेईन असे आव्हान नलावडे यांनी दिले आहे.

तेराव्या यादीमध्ये नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली अशी टीका करत असताना सुशांत नाईक यांनी लक्षात ठेवावे की, येत्या 4 जूनला त्यांच्या उमेदवाराचे राजकीय तेरावे करण्याची आम्ही तयारी ठेवली आहे. मतदानाच्या माध्यमातून आम्ही या तेराव्या यादीचे उत्तर तेराव्यातून देऊ असा खोचक टोला देखील श्री नलावडे यांनी लगावला आहे. नाईक ज्या शहरात राहतात शहरात त्याना मते मिळत नाहीत. अशावेळी त्यांनी बालिश बडबड करू नये. ज्यांच शहरात कोणी ऐकत नाही ते फक्त राजकीय स्वार्थासाठी जिल्हा व मतदार संघात स्टंटबाजी करतात असा टोला नलावडे यांनी लगावला. तसेच आमदार वैभव नाईक यांना खासदार विनायक राऊत हे उमेदवार म्हणून नकोच होते. त्यामुळेच ते एवढे दिवस गप्प होते.

Web Title: Sushant naik is not qualified to speak on narayan rane former mayor sameer nalavde maharashtra politics maharashtra political party kankavali sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 05:42 PM

Topics:  

  • kankavali
  • MLA Vaibhav Naik
  • Narayan Rane
  • Sindhudurg News Update

संबंधित बातम्या

Encounter Specialist Pradeep Sharma: राज ठाकरेंच्या हत्येचा कट…; एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे Untold किस्से
1

Encounter Specialist Pradeep Sharma: राज ठाकरेंच्या हत्येचा कट…; एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे Untold किस्से

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
2

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Rane Vs Raut : वादग्रस्त वक्तव्य करणं राणेंना भोवणार! संजय राऊतांच्या मानहानीच्या दाव्यावर कोर्टात सुनावणी
3

Rane Vs Raut : वादग्रस्त वक्तव्य करणं राणेंना भोवणार! संजय राऊतांच्या मानहानीच्या दाव्यावर कोर्टात सुनावणी

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
4

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.